two days

पुढील २ दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस

पुढील दोन तीन दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मान्सून पूर्व पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळाने वर्तवला आहे. 

Jun 6, 2016, 04:55 PM IST

वझीर चित्रपटाचा गल्ला १३ कोटी रूपयांवर

'वझीर' चित्रपटाला समीक्षकांनी दाद दिली असली तरी, पहिल्या दिवशी या चित्रपटाने सरासरी कमाई केली.  फरहान अख्तर आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका वझीरमध्ये आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ५.५७ कोटीचा गल्ला गोळा केला, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७.१६ कोटी कमावले. 

Jan 10, 2016, 06:58 PM IST

एकाच दिवसात 2 महिलांची हत्या

एकाच दिवसात 2 महिलांची हत्या

Dec 2, 2015, 09:17 PM IST

उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर

उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर

Nov 22, 2014, 07:23 PM IST

कॅम्पाकोलावासियांना पालिकेची नोटीस, फक्त दोन दिवस

कॅम्पाकोलावासियांना घरं रिकामी करण्यासाठी आता फक्त दोन दिवस उरलेत. 12 जूनपर्यंत घरं रिकामी करण्याची नोटीस मुंबई महापालिकेनं कॅम्पाकोलावासिय़ांना बजावली आहे.

Jun 11, 2014, 08:00 AM IST