twinkle khanna movies

सैफ हल्ला प्रकरणात कुणावर भडकली अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्ना?

सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा पत्नी करीना कपूर ही नशेत असल्याचा आरोप सोशल मीडियावर लावला जात आहे. या सगळ्या ट्रोल प्रकरणावर अभिनेत्री ट्विंकल खन्नाने प्रत्युत्तर दिलं आहे. 

Jan 27, 2025, 09:46 AM IST

टिक्वलनं जबरदस्ती आई डिंपल कापाडियाला करायला सांगितलं 'ते' काम, म्हणाली, ''पैसे हवेत ना मग...''

Dimple Kapadia Twinkle Khanna: डिंपल कपाडिया यांनी या वयातील फार मोठी मजल मारली आहे. त्यांच्या या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'सास बहू और फ्लेमिंगो' या वेबशोनं लक्षवेधी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या अभिनयाची परंतु त्यांना मात्र या मालिकेतून काम करायचे नव्हते याबद्दल खुलासा त्यांना स्वत:हूनच केला आहे. 

Jun 13, 2023, 04:34 PM IST

Twinkle Khanna : ट्विंकल खन्नाचा लेकीबाबत धक्कादायक खुलासा, कोरोना महामारीच्या काळात मी तिला...!

Twinkle Khanna : ट्विंकल खन्ना ही गेल्या काही वर्षापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर ट्विंकल खन्नाने बॉलिवूडला कायमचा अलविदा केला. 

Mar 20, 2023, 09:13 AM IST

Guess Who : फोटोत दिसणाऱ्या 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : फोटोत बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता दिसत आहे. या अभिनेत्याला त्याची लहानशी मुलगी गालावर किस देत आहे. ज्यावेळेस तिचे वडिल बॉलिवूड गाजवत होते, त्यावेळेस ती खुपच लहान होती. आता ती मोठी झाली आहे आणि बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood Actress) बनली आहे. 

Dec 7, 2022, 09:28 PM IST

बेडरुमध्ये अभिनेत्रीसोबत सापडला होता अक्षय कुमार, पत्नी Twinkle ने लगावली होती कानशिलात

Akshay Kumar: या अफेयरवरुन अक्षय कुमार आणि ट्विकल खन्ना यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता. 

Oct 11, 2022, 06:05 PM IST