आज सुप्रीम कोर्टात ट्रिपल तलाक संदर्भात सुनावणी
सुप्रीम कोर्टात आज ट्रिपल तलाक आणि मुस्लिम महिलांच्या समान अधिकारासंदर्भात महत्त्वाची सुनावणी होणारं आहे.
Jan 10, 2017, 12:45 PM IST'ट्रिपल तलाक'वर काय मुस्लीम महिला काय म्हणतात, पाहा...
तोंडी तलाख ही घटनाबाह्य कृती असल्याचा निर्वाळा अलाहाबाद हायकोर्टानं दिलाय. तोंडी तलाख म्हणजे मुस्लिम महिलांच्या अधिकारांचं हनन असल्याचंही कोर्टानं नमूद केलंय. कोणतंही पर्सनल लॉ बोर्ड हे घटनेपेक्षा श्रेष्ठ नसल्याचं सांगत, कोर्टानं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला फटकारलंय. कोर्टाच्या या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देणार असल्याचं 'मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं सांगितलंय.
Dec 8, 2016, 04:03 PM IST'मुस्लिम महिलांचं आयुष्य उद्धवस्त करण्याचा अधिकार नाही'
ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
Oct 24, 2016, 06:26 PM ISTपतीनं दिलेला एकतर्फी तलाक 'ती'ला अमान्य
पतीनं दिलेला एकतर्फी तलाक 'ती'ला अमान्य
Oct 22, 2016, 03:24 PM IST...म्हणून 'ट्रिपल तलाक' पद्धत थांबायलाच हवी!
तीन वेळा तलाक म्हणून एकतर्फी तलाक देण्याची पद्धत मुस्लिम धर्मात सरसकट दिसून येते. मात्र, आता या एकतर्फी तलाकचा विरोध मुस्लिम महिलांकडूनच केला जातोय.
Oct 22, 2016, 11:32 AM ISTमुस्लिम देशात तीन तलाकवर बंदी, मग भारतात का नाही
Oct 14, 2016, 11:16 PM ISTमुस्लिम देशात तीन तलाकवर बंदी, मग भारतात का नाही
तीन तलाक वरून केंद्र सरकारच्या भूमिकेवर बचाव करताना कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मुस्लिम देशात या तीन तलाक म्हटल्यावर तलाकला बंदी आहे तर भारतात का नाही? असा प्रश्न प्रसाद यांनी विचारला आहे.
Oct 14, 2016, 07:47 PM ISTसमान नागरी कायद्याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 08:42 PM ISTसमान नागरी कायद्याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध
देशात समान नागरी कायदा लागू करण्यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं स्पष्ट विरोध केला आहे.
Oct 13, 2016, 04:23 PM IST