travels

Video: 18000 कोटींचा मालक मुंबई लोकलने करतो प्रवास; यामागील खरं कारण आलं समोर

Rs 18000 Crore Owner Travels In Mumbai Local Train: या व्यक्तीकडील एकूण संपत्तीचा आकडा पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Jan 22, 2025, 12:20 PM IST

Ram Charan स्वत:बरोबर नेहमी घेऊन जातो छोटा देव्हारा; अगदी Oscars लाही नेलेला हा देव्हारा कारण...

Ram Charan Portable Temple: अभिनेता राम चरण हा फारच धार्मिक असून त्याने अनेकदा याबद्दल मुलाखतींमध्ये उल्लेख केला आहे. असाच एक खुलासा त्याने एका मुलाखतीमध्ये करताना आपल्या धार्मिक श्रद्धेसंदर्भातील देव्हाऱ्याची गोष्टी सांगितली होती.

Mar 16, 2023, 02:06 PM IST
private travel operators has been increase ticket price for diwali PT1M32S

Video | खासगी ट्रव्हल्स चालकांकडून प्रवाशांची लूट

On Diwali, private travel operators started arbitrariness, ticket prices were doubled, see what are the new prices

Oct 15, 2022, 10:05 AM IST

रेल्वे प्रवासाच्या तिकिटावर 'या' सेवांचा लाभ तुम्ही घेऊ शकता, जाणून घ्या संपूर्ण माहिती

हे तिकीट तुम्हाला फक्त ट्रेनमध्ये बसण्याचा अधिकार देत नाही, तर या ट्रेनच्या तिकीटामुळे तुम्ही आणखी काही गोष्टींचा लाभ देखील घेऊ शकता.

Sep 16, 2021, 04:24 PM IST

कॉलेज तरुण दादर येथे ओव्हरहेड वायरला चिकटला, मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वे मार्गावर दादर येथे ओव्हरहेड वायरला एक कॉलेज तरुण चिकटल्याने वाहतूक ठप्प पडली.  

Jun 28, 2017, 04:08 PM IST

पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन त्याचा 10 किमी प्रवास

रुग्णालयानं पैसे नसल्यानं अॅम्ब्यूलन्स द्यायला नकार दिल्यामुळे ओडिसातील एका आदिवासी व्यक्तीला त्याच्या पत्नीचा मृतदेह 10 किमी चालत घेऊन जावा लागला. 

Aug 25, 2016, 05:09 PM IST

घसरला रुपया, वाढल्या समस्या!

रुपयाच्या घसरणीमुळे परदेशात शिक्षण घेणा-या मुलांच्या पालकाचं आर्थिक गणित बिघडलय. तर ट्रॅव्हल्स कंपनीच्या व्यवसायावरही 20 टक्के परिणाम झालाय.

Aug 28, 2013, 06:33 PM IST