भारतीय रेल्वेकडून Good News; आता मिनिटांमध्ये रद्द करता येईल PRS काउंटरवरून खरेदी केलेली तिकेटे
Indian railway: आता भारतीय रेल्वेने PRS काउंटरवरून घेतलेल्या तिकिटांना रद्द करण्याची प्रकिया अगदी सोपी केली आहे. यासाठी तुम्हाला IRCTC च्या वेबसाइटचा वापर करावा लागेल. मोजक्या क्लिक्सवर तुम्ही आता हे तिकिट रद्द करु शकता. काही पडताळणींनंतर तुमचे तिकीट रद्द होईल. त्याशिवाय तिकिटाचे रिफंड देखील मिळवू शकता.
Jan 30, 2025, 06:20 PM ISTरेल्वेचा मोठा निर्णय, ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटे रद्द
कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. आता रेल्वे सेवाही बंद आहे.
May 14, 2020, 11:21 AM IST