todays news

LOL, ILY, ROFL या शब्दांचा अर्थ काय? सोशल मीडियावर वापरले जाणारे short forms लगेच जाणून घ्या.

तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही शॉर्टकट सांगणार आहोत.

Aug 13, 2021, 03:18 PM IST

Driving skills बघुन लोक म्हणतायत, "हा तर नासामधून शिकून आलाय"...याची ड्रायव्हिंग एकदा पाहाच

आपल्याकडे ज्या पद्धतीने लोकं गाडी चालवतात आणि रस्त्यावरील लोकं ज्यापद्धतीने रस्त्यावर फिरतात, हे पाहाता कार चालवणे किंवा ड्रायव्हिंग करणे हे सोपे नाही.

Aug 12, 2021, 09:12 PM IST

तुम्ही बनावट पनीर तर खात नाही ना? नकली पनीर कसा ओळखावा? जाणून घ्या.

पनीरचे तसे भरपूर फायदे आहेत. परंतु बनावट चीज खाल्ल्याने तुमच्या शरीरावर तसेच तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Aug 12, 2021, 08:45 PM IST

रोजचं बोरिंग WhatsApp चॅटिंग मजेदार करायचय? मग या Tricks वापरा आणि मित्रांना Impress करा

तुम्हाला हे माहित आहे का? की व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही, बोल्ड, इट्यालिक आणि स्ट्राइक इत्यादी करु शकतात.

Aug 12, 2021, 08:16 PM IST

सावधान ! या लिंकवर कधीच क्लिक करु नका... नाहीतर तुमचे अकाउंट होऊ शकते खाली

हल्लेखोर Ngrok प्लॅटफॉर्मद्वारे फिशिंग वेबसाइट होस्ट करतात.

Aug 12, 2021, 08:05 PM IST

WhatsAppवर कोणत्याही अनोळख्या ग्रुपमध्ये तुम्हाला अ‍ॅड व्हायचे नसेल, तर ही Trick वापरा

WhatsApp हे जगाती अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप आहे, एकमेकांशी जोडलेले राहण्यासाठी आणि एकमेकांबद्दल महिती घेण्याचे उत्तम पर्याय आहे.

Aug 12, 2021, 07:31 PM IST

Email मधील CC आणि BCC चा अर्थ काय? ते कसे वापरायचे तुम्हाला माहिती आहे का?

आजच्या युगात सर्व काम डिजिटल झाले आहे आणि अशा परिस्थितीत जर आपल्याला काहीही करण्याची गरज भासली नाही तर, ईमेल करावा लागतो.

Aug 12, 2021, 04:32 PM IST

मध्यमवर्गीयांच्या घराघरात पोहोचवली कार? सोबत उभारला 7 हजार कोटींचा प्लॅटफॉर्म

त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबांची आणि त्यांच्या गरजांची नाडी पकडली त्याला समजून घेतले, त्यामुळेच CarTradeला मोठ्या उंचीवर घेऊन जाणे शक्य झाले.

Aug 11, 2021, 09:02 PM IST
GAVOGAVI 24 TAAS 07.30 PM 11 AUGUST 2021 PT10M19S

Video | गावोगावी 24 तास | 11 ऑगस्ट 2021

GAVOGAVI 24 TAAS 07.30 PM 11 AUGUST 2021

Aug 11, 2021, 09:00 PM IST
STUDENTS PARENTS IN CONFUSION DUE TO CONFUSED GOVERNMENT PT1M4S

Video | शाळा सुरु करण्याचा निर्णय तुर्तास नाहीच

STUDENTS PARENTS IN CONFUSION DUE TO CONFUSED GOVERNMENT

Aug 11, 2021, 08:50 PM IST

सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगच्या नवीन नियमांचे बाजारावर काय परिणाम?

हॉलमार्किंग सोने, चांदी आणि प्लॅटिनमची शुद्धता प्रमाणित करण्याचा एक मार्ग आहे. 

Aug 11, 2021, 07:33 PM IST

आता 6 कोटी लोकांच्या खात्यात पैसे जमा करणार सरकार, असं तपासा तुमचं PF Balance

 ईपीएफओने ग्राहकांनी पोस्ट केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Aug 11, 2021, 05:08 PM IST