todays news

युजवेंद्र चहल-धनाश्री वर्माचा व्हायरल डान्स पाहून तुम्ही म्हणाल, "क्या बात है"

हार्दिक संधूच्या लोकप्रिय गाण्यावर हे दोघेही नाचत आहेत.

Oct 6, 2021, 04:55 PM IST

तुमच्या चालण्याची पद्धत चूकीची की बरोबर? मॉर्निंग वॉक नक्की कसे करावे?

तुमच्या चालण्याची पद्धत चूकीची आहे का? चालण्याची योग्य पद्दत कोणती?

Oct 6, 2021, 02:43 PM IST

जंगल सफारीदरम्यान सिंहिणीने गाडीतील प्रवाशांवर घेतली उडी...थरारक व्हिडीओमध्ये पुढे काय घडलं पाहा

 हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.

Oct 5, 2021, 06:51 PM IST

पायऱ्यांवरुन खाली पडणार बाळ, तितक्या मांजरीनं दाखवली चतुराई... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मूल गुडघ्यांवर चालत आहे आणि...

Oct 5, 2021, 03:47 PM IST

Indian Railways: रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी IRCTCकडून नवीन सुविधा... जाणून घ्या संपूर्ण माहिती

हे कसं शक्य आहे? तर IRCTCने त्यांच्या सेवेत काही बदल केले आहेत, तर त्यांच्या या नवीन सेवेबद्दल जाणून घ्या.

Oct 5, 2021, 01:17 PM IST

2 ऑक्टोबरपासून 'या' राशीसाठी 18 दिवस सुखाचे; नोकरी-करिअरमध्ये मोठा लाभ

2 ऑक्टोबर रोजी बुधच्या प्रवेशामुळे काही राशीच्या व्यक्ती भाग्यवान होतील हे मात्र नक्की.

Oct 1, 2021, 07:47 PM IST

'एक चूक आणि खेळ खल्लास'... बाईक स्टंट करताना तरुणाची जिरली मस्ती, पाहा व्हायरल व्हिडीओ

आज-कालच्या तरुण लोकांमध्ये स्टंटचा क्रेज वाढला आहे,

Oct 1, 2021, 06:56 PM IST

Nia Sharma ने कपडे न घालता शेअर केलेला 'तो' फोटो सोशल मीडियावर व्हायरल

छोट्या पडद्यावरील सेन्सेशन अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. 

Oct 1, 2021, 06:45 PM IST

मलायका अरोराच्या चालण्याची आता गीता कपूरने ही उडवली खिल्ली, पाहा व्हिडीओ

गीता कपूर आणि टेरेन्स लुईस मलायका अरोराच्या स्टाईलची कॉपी करताना दिसत आहेत.

Oct 1, 2021, 03:47 PM IST

SBI कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, 3 ऑक्टोबरपासून तीन दिवस खरेदीवर मिळणार कॅशबॅक

कार्डधारकांना कोणत्याही घरगुती ई-कॉमर्स वेबसाइटवर ऑनलाइन खरेदी करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करतो

Oct 1, 2021, 02:48 PM IST