todays news

pm modi video conference with collector officer, click to know more PT3M16S

Video | पंतप्रधान मोदींचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

pm modi video conference with collector officer, click to know more

May 20, 2021, 06:35 PM IST

कोरोनाकाळात TCSच्या CEOचा पगार एवढा वाढला.. तुम्हाला धक्का बसेल

भारतातच काय तर इतर देशातही कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तर ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांना अर्ध्या पगारावर आपले घर चालवावे लागले.

May 20, 2021, 04:49 PM IST

कोरोना झाल्यानंतर लस कधी घ्यायची, स्तनपान करणाऱ्या आईने कधी लस घ्यावी - नवीन मार्गदर्शक सूचना

भारतात लसीकरणाला सुरवात झाल्यानंतर लसींचा अभावामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

May 20, 2021, 04:43 PM IST
why central government help gujrat? what is fadanvis statement on it? PT3M29S

Video | ..........म्हणून गुजरातला केंद्राकडून तातडीने मदत जाहीर

why central government help gujrat? what is fadanvis statement on it?

May 20, 2021, 03:15 PM IST

आपल्याला इतर देशांनाही लस पुरवठा करावा लागतो, कारण सांगितलं अदार पूनावाला यांनी..

अदार पूनावाला म्हणाले की, भारतात लसीकरण मोहिमेशी संबंधित अनेक करार आणि आव्हाने समोर आहेत. संपूर्ण जगातील लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण होण्यास  2-3 वर्षे लागतील.

May 20, 2021, 01:17 PM IST

गुंड छोटा राजन एम्समध्ये उपचार घेतोय, दुसरीकडे त्याची भाची प्रियदर्शिनीला खंडणी प्रकरणात अटक

खंडणी प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी एका आरोपीला अटक केली आहे, तर दुसर्‍या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. 

May 19, 2021, 07:56 PM IST

एकदा नितिन गडकरी यांनी भाजप सोडण्याचा विचार केला...हा एक खूपच शिकण्यासारखा, छान किस्सा आहे...

नितीन गडकरी हे त्यांची कार्यक्षमता आणि विचार करण्याच्या क्षमतेमुळे नेहमीच चर्चेत असतात.

May 19, 2021, 07:47 PM IST

राज्यात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे इतके डोस शिल्लक, आरोग्यमंत्र्यांची माहिती

आम्ही टेस्टींग कमी केलेल्या नाही. महाराष्ट्रात दहा लाख लोकांमागे अडीच लाख टेस्ट होत आहेत.

May 19, 2021, 07:11 PM IST

महाराष्ट्रातलं हे पहिलं गाव जेथे ४५ वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांचं १०० टक्के लसीकरण

सुरुवातीच्या काळात लसीबद्दल अनेक अफवा उडाल्या होत्या परंतु येथील ग्रामस्थांची जनजागृती आणि आरोग्य कर्मचार्‍यांसह प्रशासनाने पसरवलेल्या जनजागृतीचा ग्रामस्थांवर परिणाम झाला

May 19, 2021, 04:14 PM IST

कोरोना रुग्णांचा झिंग-झिंग-झिंगाट डान्स व्हायरल...पाहा उत्साह

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्या पाहायला मिळाली आहे.

May 18, 2021, 10:35 PM IST
Which and what precaution should i take after vaccination? PT3M13S

Video | कोरोनाची लस घेतल्यावर काय काळजी घ्याल? पाहा

Which and what precaution should i take after vaccination?

May 18, 2021, 10:15 PM IST