today

MVA To Meet Today To Finalise Seat Distribution Prakash Ambedkar PT32S

MVA Seat Sharing | मविआच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नाही; जागावाटपाचा तिढा कायम

MVA Seat Sharing | मविआच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नाही; जागावाटपाचा तिढा कायम

Mar 15, 2024, 10:05 AM IST
Uddhav Thackeray Today On Kokan Dapoli And Ghugahar Visit PT30S

उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर, भास्कर जाधवांच्या नाराजीनंतर ठाकरे कोकणात

उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर, भास्कर जाधवांच्या नाराजीनंतर ठाकरे कोकणात

Mar 14, 2024, 12:30 PM IST
PM Modi Today On Yavatmal Visit PT33S

PM Modi Today On Yavatmal Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर

PM Modi Today On Yavatmal Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर

Feb 28, 2024, 10:10 AM IST
PM Modi Today On Sindhudurg Visit Update PT1M17S

Sindhudurg | मोदी आज सिंधुदुर्गात, दौऱ्यामुळे मालवण तारकर्ली बाजारपेठा बंद

Sindhudurg | मोदी आज सिंधुदुर्गात, दौऱ्यामुळे मालवण तारकर्ली बाजारपेठा बंद

Dec 4, 2023, 11:40 AM IST

Maharashtra Weather : 'मिचाँग' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट

Maharashtra Alert : महाराष्ट्रावर आणखी एक संकट.. 'मिचाँग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता. 

Dec 3, 2023, 10:08 AM IST

महाराष्ट्रासहीत 5 राज्यात इंधन महागलं; गुजरातमध्ये मात्र स्वस्त! पाहा आजचे Petrol- Diesel रेट

Petrol And Diesel Price in Maharashtra November 14, 2023 : भारतामध्ये रोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जारी केलं जातात. जून 2017 च्या आधी दर 15 दिवसांनी इंधनाच्या दरांमध्ये बदल केला जायचा.

Nov 14, 2023, 08:17 AM IST

Viral Video : हा खरा देवदूत! 'त्या' व्यक्तीने CPR देऊन श्वानाला वाचवलं, नेटिझन्स झाले भावूक

Viral Video : फिरायला आलेला श्वान अचानक बेशुद्ध पडला. त्याचा श्वास थांबला तर अचानक त्या व्यक्तीने CPR दिला अन् मग...

May 29, 2023, 03:53 PM IST

Trending Video : जेव्हा वाघासमोर हत्तीचं कपळ येतं तेव्हा...इंटरनेटवर व्हिडीओ तुफान VIRAL

Viral Video : मोठ्या ऐटीत जंगलातून जात होता वाघ...मात्र काही क्षणात तिथे हत्ती कळप आलं अन् मग काय होत? जंगलातील अतिशय दुर्मिळ असं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. 

May 5, 2023, 11:21 AM IST

Todays Panchang : बाप्पा आणि हनुमान भक्तांसाठी आजचा दिवस खास; पंचांगानुसार जाणून घ्या शुभ मुहूर्त, नक्षत्र, राहुकाल

Todays Panchang : आजचा दिवस हा गणराया आणि हनुमान भक्तांसाठी खूप खास असतो. विघ्नहर्ता बाप्पाची पूजा केल्यास आपल्यावरील सगळे संकट नाहीसे होतात. त्यातच दुहेरी योग म्हणजे मंगळवारी हनुमानजीची उपासना केली जाते. आज रवि शुभ योग आणि भद्राचा अशुभ दोन्ही आहे.

Apr 11, 2023, 06:58 AM IST

Todays Panchang 10 April 2023 : आज शंकराचा आशीर्वाद मिळण्याचा शुभ संयोग! पंचांगनुसार जाणून घ्या नक्षत्र, शुभ मुहूर्त आणि राहुकाल

Todays Panchang 10 April 2023 : धार्मिक दृष्टिकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सोमवार हा शिव शंकराला प्रसन्न करण्याचा दिवस. तसं आज चंद्राचे वृश्चिक राशीतून भ्रमण होणार आहे. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ 

Apr 10, 2023, 07:43 AM IST

Todays Panchang : आज विकट संकष्टी चतुर्थी! जाणून घ्या रविवारचा पंचांग; ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ

Todays Panchang : विकट संकष्टी चतुर्थी आणि रविवार अशावेळी रविवारचा पंचांग, ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या

Apr 9, 2023, 06:28 AM IST

Todays Panchang : शनिदेवाची पूजा करण्यासाठी आज उत्तम संयोग, पंचांगानुसार जाणून घ्या मुहूर्त-नक्षत्र, आजचे राहुकाल

Todays Panchang : आज शनिवार  8 एप्रिल 2023. हनुमानजी आणि शनिदेवाला प्रसन्न करण्याचा दिवस. अशा या शुभ दिनाचं पंचांगानुसार जाणून घ्या मुहूर्त-नक्षत्र, आजचे राहुकाल (Aaj Ka Panchang 8 April 2023)

Apr 8, 2023, 06:44 AM IST

Petrol Diesel Price : आजच्या दिवसातील मोठी खुशखबर! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाचून तुम्हाला मिळेल दिलासा

Petrol & Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol and Diesel Price) या गेल्या काही दिवसांपासून घसरणीवर दिसत आहेत त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये या किमती अजून खाली येण्याची शक्यता आहे. त्यातून मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या प्रमुख शहरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel Price Today in Your City) किंमतींमध्ये फारशी तफावत नाही. 

Mar 18, 2023, 11:38 AM IST