today

Gold Silver Rate : पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात उसळी, आताचा दर

सोन्याच्या दरात झाली होती 9820 रुपयांनी घसरण आता दर पुन्हा वाढले 

Aug 13, 2021, 01:21 PM IST

बाबासाहेब पुरंदरे यांचा आज भव्य नागरी सत्कार; पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवतही राहणार उपस्थित

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज तिथीनुसार जन्मदिवस आहे. बाबासाहेब आजच्या दिवशी वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने पुण्यात त्यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन शिवसृष्टी येथे करण्यात आले आहे.

Aug 13, 2021, 11:00 AM IST

Vaccination | पुरेशा लससाठ्याअभावी आज आणि उद्या मुंबईतील लसीकरण बंद; सविस्तर वाचा

कोविड 19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेअंतर्गत पुरेसा लससाठी उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट रोजी लसीकरण बंद राहणार आहे. 

Aug 12, 2021, 09:38 AM IST

तुमच्या काळात 88 आमच्या 56 हजार; काळानुरूप असा झाला सोन्याचा विक्रमी प्रवास

चार वर्षांत सोन्याचा दर दुप्पटीहून जास्त 

Aug 11, 2021, 02:46 PM IST

Gold, Silver Price Today : सोन्याच्या दराने गाठला 4 महिन्यांचा निच्चांक

आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी 

Aug 9, 2021, 01:11 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला करणार संबोधित

 राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी 8 वाजता राज्यातील जनतेला सोशलमीडियाच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.

Aug 8, 2021, 03:52 PM IST

Gold Silver Price Today | सोने - चांदीचे दर तब्बल इतक्या रुपयांनी घसरले; 3 महिन्यांतील निच्चांकी दर

 आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरांमध्ये तब्बल 2 टक्क्यांनी घसरण नोंदवण्यात आली आहे

Aug 7, 2021, 02:51 PM IST

Petrol Diesel Price : सलग 18 व्या दिवशीही इंधनाचे दर स्थिर, ऑगस्ट महिन्यात स्वस्त होणार का?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण पाहायला मिळतय

Aug 4, 2021, 11:42 AM IST

Mutual Fund | सुपरहीट कमाईसाठी भन्नाट पर्याय; फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणुकीतून हाय रिटर्न

तुम्ही बाजारात (share Market)मध्ये कमाई करू इच्छिता परंतु गुंतवणूकीसाठी चांगल्या पर्यायाच्या शोधात असाल तर, महिंद्रा मॅनुलाइफ म्युचुअल फंडने न्यू फंड ऑफर लॉंच केला आहे.

Jul 30, 2021, 10:10 AM IST

Stock to Buy today | आजच्या धमाकेदार कमाईसाठी तयार रहा; या स्टॉक्सवर लावा पैसा

 शेअर बाजारात पैसा लावून नफा कमावण्याची प्रत्येकाची इच्छा असते. परंतु शेअर बाजारात नफा कमावण्यासाठी स्टॉक्सची योग्य निवड, एन्ट्री एक्झीट, बाजाराची चाल इत्यादी बाबींचा अभ्यास असावा

Jul 28, 2021, 08:34 AM IST

Stock to buy today | बाजारात आज तेजीचे संकेत; या स्टॉक्समध्ये आज असेल जबरजस्त ऍक्शन

आज इंट्राडे ट्रेडिंगसाठी या दमदार स्टॉक्सवर पैसा लावा. नियोजित पद्धतीने ट्रेड करून चांगला नफा कमवता येईल.

Jul 27, 2021, 08:31 AM IST