thane

मुंबईबरोबरच राज्यातील 13 महापालिकांची आज आरक्षण सोडत, उत्सुकता शिगेला

Municipal Elections News : महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची बातमी. मुंबईबरोबरच अन्य 13 महापालिकांची आरक्षण सोडतही आज होणार आहे.  

May 31, 2022, 09:12 AM IST

नेपाळ विमान अपघातात भारतीय जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू... अनेक वर्षांनी भेटलेल्या नवरा-बायकोचा अंत वेदनादायक

नेपाळमधील विमान अपघाताची घटना रविवारी घडली. नेपाळमधील तारा एअरलाइन्सच्या दुर्घटनाग्रस्त विमानात 22 प्रवासी प्रवास करत होते.

May 30, 2022, 09:41 PM IST
Mumbai traffic Jam in eastern Express highway due to Metro work PT1M49S

मुंबई पुर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai traffic Jam in eastern Express highway due to Metro work

May 30, 2022, 12:20 PM IST

ठाण्यातील 9 पर्यटकांवर काळाचा घाला; बातमी काळीज पिळवटणारी

ते माघारी आलेच नाहीत. काय हा नियतीचा खेळ... 

 

May 30, 2022, 10:11 AM IST

धक्कादायक! सतत मोबाईलवर खेळते म्हणून भावाने हटकलं, बहिणीने आयुष्य संपवलं

मोबाईलवरुन मोठा भाऊ ओरडल्याचा तिला राग आला, तीने उचललं टोकाचं पाऊल

May 20, 2022, 02:10 PM IST

'धर्मवीर'सिनेमा आणि 13 मे नेमका योगयोग काय?

धर्मवीर हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होतोय. पण 13 हीच तारीख का ?असा अनेकांना पडलेला प्रश्न आहे.

May 13, 2022, 01:09 PM IST

'धर्मवीरा'ला डोळे भरुन पाहण्यासाठी ठाणेकर एकवटले; कुठे आणि कसा घडला हा भरतमिलाप

दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा या चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

 

May 13, 2022, 10:16 AM IST

6 कोटी रुपये पचवण्याच्या नादात 5 पोलिसांची अशी अवस्था झाली...

तेलही गेले तूपही गेले...6 कोटी रुपये पाहून पोलिसांची नियत फिरली, अखेर स्वत:ची अशी अवस्था करुन बसले...

May 11, 2022, 08:13 PM IST