thackeray and bjp war

Dadar Hanuman Temple : दादरमधील हनुमान मंदिरावरून ठाकरे आणि भाजपमध्ये घमासान

Dadar Hanuman Temple : मविआ सरकारच्या काळात हनुमान चालिसा म्हणत भाजपनं ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तर आता महायुतीची सत्ता येताच ठाकरेंनीही भाजपला हनुमानावरून कोंडीत पकडलंय

Dec 14, 2024, 08:57 PM IST