temperature rise

तापमान वाढीने उष्माघाताचा धोका, अशी घ्या काळजी?

दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ नोंदविण्यात आले आहे. पुढील पाच दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

Mar 6, 2021, 02:55 PM IST

राज्यात उष्णतेची लाट, तापमान वाढण्याची शक्यता

सध्या राज्यात असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पारा वाढण्याची शक्यता असून विदर्भात पारा ४५ डिग्री सेल्सियसच्या पुढे जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.  

Apr 25, 2019, 06:26 PM IST

यवतमाळ | यवतमाळमध्ये तापमानाचा पारा ४१ अंशावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 08:23 AM IST

मराठवाडा, प. महाराष्ट्रात अवकाळी पाऊस तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भात सूर्यनारायण कोपला

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. तर उत्तर महाराष्ट्रसह विदर्भात सूर्यनारायण कोपला आहे. दरम्यान, राज्यात येत्या 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

May 6, 2017, 11:54 PM IST

नागपुरात तापमान वाढलं

नागपुरात तापमान वाढलं

May 2, 2016, 10:58 PM IST