teacher

शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेवर गोळी झाडली...

 बाईकवरून जाणाऱ्या दोन इसमांनी शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेवर गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Nov 30, 2017, 08:30 PM IST

विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर शिक्षकांची वेतनवाढ

राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळेतील शिक्षकांची बढती आणि त्या अनुषंगाने मिळणारी पगारवाढ ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अवलंबून असणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने तसा निर्णय जारी केला आहे. म्हणजेच यापुढे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर शिक्षकांची वेतनवाढ अबलंवून असणार आहे.

Oct 26, 2017, 08:54 AM IST

VIDEO: शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा हात मोडला

शाळेतील विद्यार्थ्याला शिक्षिका बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

Sep 28, 2017, 01:09 PM IST

शिस्तीचे धडे देणारे गुरुजी हाणामारीवर उतरले

शिस्तीचे धडे देणारे गुरुजी थेट हाणामारीवर उतरलेले पाहायला मिळाले.

Sep 24, 2017, 07:47 PM IST

शिक्षिकेच्या शिक्षेमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या...

वर्गशिक्षिकेने शिक्षा केली म्हणून पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

Sep 22, 2017, 08:44 AM IST

शासकीय आश्रमशाळा अधिक्षकाची दारुच्या नशेत विद्यार्थ्याला मारहाण

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणा-या नानीवली शासकीय आश्रमशाळेचे अधिक्षक नामदेव मुंडेंनी दारुच्या नशेत विद्यार्थ्याला मारहाण केलीय. लाईट नसल्यानं वर्गखोल्यांमध्ये गरम होत होतं शिवाय डासही चावत होते म्हणन विद्यार्थी बाहेर येऊन बसले आणि हे पाहुन अधिक्षक मुंडेंनी मुलांना मारायला सुरूवात केली. त्यावेळी मुंडे दारुच्या नशेत होते. 

Sep 16, 2017, 08:55 PM IST

तीन वर्षांच्या चिमुरड्याला शिक्षिकेकडून बेदम मारहाण...

गुडगावमधील रायन इंटरनॅशनल शाळेतील प्रद्युम्न ठाकूर हत्या, बंगळूर येथे चार वर्षांच्या मुलीवर शाळेतील सुरक्षा रक्षकाने केलेला बलात्कार या सर्व घटना ताज्या असतानाच शिक्षण संस्थेबद्दल असुरक्षितता वाढवणारी अजून एक घटना समोर आली आहे.

Sep 14, 2017, 09:42 AM IST

'त्या' डागावरून ओरडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

अगदी नवीनच वयात आलेल्या १२ वर्षाच्या मुलीला मासिक पाळीच्या डागावरून ओरडल्यामुळे तिने उचलले टोकाचे पाऊल. शिक्षिकेने आपल्याला 'त्या' गोष्टीवरून सगळ्यांसमोर ओरडल्याने १२ वर्षीय तरूणाने छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. 

Sep 1, 2017, 02:21 PM IST

राज्य पुरस्कारांची घोषणाच नाही, शिक्षकांतून तीव्र नाराज

शिक्षक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही अजून राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणाच सरकारकडून झालेली नाही. म्हणून तातडीनं राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्याची मागणी, शिक्षक परिषदेनं पत्राद्वारे शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे. 

Sep 1, 2017, 07:39 AM IST

व्हिडिओ : दोन मिनिटांत शिक्षिकेनं चिमुरड्याला ४० कानाखाली मारल्या

उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय... हजेरी घेताना विद्यार्थ्यानं 'येस मॅम' असं म्हटलं नाही त्यामुळे शिक्षिकेनं केवळ दोन मिनिटांत तब्बल ४० कानाखाली मारल्यात. 

Aug 31, 2017, 04:02 PM IST

विद्यार्थ्यांसमोर त्यानं शिक्षिकेला पेटवून दिलं!

बंगळुरूजवळच्या भागातील एका सरकारी शाळेत शिक्षिकेला तिच्या विद्यार्थ्यांसमोर जिवंत जाळल्याची घटना घडलीय. 

Aug 17, 2017, 12:49 PM IST