tall

खुर्चीवर उभं राहून घ्यावी लागली 'या' बॉलरची मुलाखत! तो आहे तरी कोण? त्याची Height किती?

TV Presenters Stand on Chair: सोशल मीडियावर या गोलंदाजाच्या मुलाखतीचा फोटो तुफान व्हायरल झाल्यानंतर या गोलंदाजाची उंची नेमकी आहे तरी किती असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Jan 24, 2025, 01:30 PM IST

जगातील सर्वात उंच इमारत, बुर्ज खलिफालाही देणार टक्कर!

अलिशान घरं, मनोरंजन स्थळ अश्या अनेक कारणांनी बुर्ज खलिफा प्रसिद्ध आहे.

Jan 15, 2024, 02:04 PM IST
 Solapur A Four Feet Tall Sheep Sarja Get 27 Lakh Auction PT1M15S

सोलापूर | धिप्पाड शरीराच्या सर्जाची लाखांमध्ये किंमत

सोलापूर | धिप्पाड शरीराच्या सर्जाची लाखांमध्ये किंमत

Jul 7, 2020, 01:35 PM IST

अवघ्या एक फूट उंचीचा फ्रीज! लवकरच बाजारात होणार दाखल

एक फूट उंचीचं फ्रीज... गंमत वाटली ना! पण, हीच अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलीय तीन विद्यार्थ्यांनी... आणि त्यांचा हा यशस्वी प्रयत्न लवकरच 'प्रोडक्ट'च्या रुपात मार्केटमध्ये दाखलही होणार आहे. 

Sep 1, 2015, 03:46 PM IST

अजब-गजब : वय-६ वर्ष, उंची - ५ फूट ७ इंच

होय, मेरठमध्ये राहणाऱ्या एका सहा वर्षांच्या एका मुलाची उंची आहे पाच फूट सात इंच... या मुलाचं जेवणही एखाद्या वयस्क व्यक्तीप्रमाणे आहे. 

Sep 17, 2014, 12:22 PM IST