'या' व्यक्तीच्या नावावरुन ठेवण्यात आलंय ताडोबा-अंधारी अभयारण्याचे नाव; वाचा रंजक इतिहास
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रासाठी वरदान आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य आकर्षण म्हणजे वाघ. या जंगलाला वाघांचे जंगल असं देखील म्हणतात. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात मुख्य आकर्षण हे जंगल सफारी आहे. पण तुम्हाला ताडोबा हे नाव कुठून आलं माहितीये का?
Jan 8, 2025, 01:47 PM ISTVideo : डरकाळी फोडत एकमेकांवर धावून गेले दोन बलाढ्य वाघ; ताडोबाच्या जंगलातील झुंज पाहून थरकाप उडेल
Tadoba Tiger Video : भारतात असणाऱ्या अनेक व्याघ्रप्रकल्पांमध्ये जंगल सफारी करत पर्यटकांना एक वेगळाच अनुभव दिला जातो. अशा सफारीमध्ये नुकताच काही पर्यटकांना अनपेक्षित अनुभव आला आहे.
Feb 13, 2024, 10:09 AM IST
ताडोबातल्या वाघोबाचे कुटुंब रंगलंय मस्तीत; बछड्यांची आईसोबत धम्माल
Viral video big tiger family enjoying in Tadoba National Park
Jul 24, 2023, 05:45 PM ISTताडोबाच्या जंगलात दिवसभर जिप्सी घेऊन फिरा; मोजावे लागणार इतके पैसे
आता पर्यटन असो वा संशोधन या सर्वांसाठी एक वेगळा व्याघ्रदर्शन पर्याय उपलब्ध झाला आहे.
Nov 12, 2022, 07:41 PM ISTचंद्रपूरच्या ताडोबातील गाईड फाडफाड इंग्लिश बोलणार, पर्टकांशी वन टू वन साधणार
ताडोबा प्रशासनाने इथल्या गाईड्स साठी इंग्लिश स्पिकिंग चे विशेष क्लास सुरु केले आहेत.
Nov 11, 2022, 11:36 PM ISTधक्कादायक! ताडोबातील 24 हेक्टर जंगल जाळलं, वनविभागाने आरोपीला केलं अटक
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आगीने 24 हेक्टर जंगल राख झालं
Jun 2, 2022, 09:55 PM ISTयंदा ताडोबातील बुकिंग फुल्ल
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये एखादं व्हेकेशन प्लॅन करत असाल तर 'व्याघ्र पर्यटना'चा विचार नक्की करा. कारण या काळात वाघ पहायला मिळण्याची शक्यता अधिक असते.
Jan 7, 2018, 09:06 AM ISTचंद्रपूर | ताडोबा अभयारण्यात व्याघ्रदर्शनासाठी तोबा गर्दी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 08:30 PM ISTचंद्रपूर - एकाचवेळी ४०० पाणवठ्यांवर प्राणीगणना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2017, 02:28 PM ISTताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात प्राण्यांची जनगणना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2017, 02:01 PM IST