Surya Dev Puja Rules: यांचे एका दिवसात चमकेल नशीब, नियमित आंघोळ केल्यावर करावे लागेल हे काम
Surya Dev Puja Rules: हिंदू धर्मात सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. सूर्यदेवाला नियमित अर्घ्य दिल्याने व्यक्तीचे दुर्दैव सौभाग्यामध्ये बदलते. यामुळे जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते.
Oct 11, 2022, 08:26 AM ISTसकाळी उठल्यानंतर करा हे काम नशीब उजळल्या शिवाय राहणार नाही
हिंदू धर्मात सकाळी उठून सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची पद्धच आहे. धर्मात सूर्याला जल अर्पण करण्याला वेगळं महत्त्व आहे. जर तुम्ही देखील ही गोष्टी करत असाल तर तुम्हाला अनेक फायदे मिळू लागतात.
Oct 10, 2022, 11:11 PM ISTAstrology: सूर्यदेव मिथुन राशीत करणार प्रवेश, तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? जाणून घ्या
एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह राशी बदल करत असतो. ग्रहांचा राशी बदल काही लोकांसाठी शुभ, तर राशींसाठी अशुभ ठरतो.
Jun 4, 2022, 08:23 PM IST5 राशींवर असणार सूर्यदेवाची कृपादृष्टी...उजळणार भाग्य पण 3 राशींना मात्र धोका
नोव्हेंबरमध्ये सूर्य देवाचा राशी परिवर्तन 5 राशींसाठी लाभदायी असणार आहे.
Nov 12, 2021, 09:50 PM ISTपूजेसाठी नवीन साडी न घेतल्याने पत्नी नाराज; रागवलेल्या पतीने बंदूक रोखत गोळ्या झाडल्या, पत्नीचा मृत्यू
एक धक्कादायक घटना. छठ पूजेसाठी नवीन साडी न घेतल्याने पत्नी नाराज झाली. मात्र, पतीने तिच्यावरच गोळ्या झाडल्या.
Nov 11, 2021, 07:01 AM IST