जैन यांचे सगळे घोटाळे बाहेर काढा- अण्णा
'आपण २००३ पासून घरकुल घोटाळ्यात सहभागी असलेल्या सुरेश जैन यांच्यावर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करत होतो. त्याला आता कुठे यश येत आहे', असं अण्णा यावेळी म्हणाले.
Mar 11, 2012, 09:16 PM ISTघरकुल घोटाळा : सुरेश जैन यांची चौकशी
जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार सुरेश जैन यांची सुमारे सव्वा तीन तास चौकशी झाली. जैन या गुन्ह्यात थेट आरोपी नसले तरी त्यांच्याविरूद्धच्या काही पुराव्यांच्या आधारे चौकशी झाली. या आधी परिवहन राज्यमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची चौकशी झाली.
Feb 3, 2012, 08:54 AM ISTजळगावमध्ये खडसे X जैन X काँग्रेस
जळगाव जिल्हा हा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला...मात्र गेल्या विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्याला तडे जायला सुरूवात झाली. त्यातच खडसे-सुरेश जैन वादामुळं युतीमध्येही तणाव आहे. त्यामुळं आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जैन विरुद्ध खडसे विरुद्ध काँग्रेस आघाडी यांच्यातला सामना रंगणार आहे....
Jan 17, 2012, 03:11 PM IST