suresh jain

सुरेश जैन यांचं जाहीर स्पष्टीकरण...

तब्बल 9 वेळा आमदार राहिलेल्या जळगावच्या सुरेश जैन यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

May 8, 2017, 09:14 AM IST

जळगावात जैन-महाजन एकाच मंचावर

जळगावात जैन-महाजन एकाच मंचावर

Oct 12, 2016, 03:04 PM IST

जळगावात जैन-महाजन एकाच मंचावर

जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय दुरावा गेल्या अनेक दिवसांपासून  पाहायला मिळतोय. या दोघा नेत्यांच्या दुराव्यात आणखी आगीत तेल ओतलं गेलंय. 

Oct 12, 2016, 09:15 AM IST

सुरेश जैन तब्बल साडे चार वर्षांनंतर आज जळगावात

शिवसेनेचे नेते आणि जळगावचे बडे नेते सुरेश जैन यांना तब्बल साडे चार वर्षांनंतर जामीन मंजूर झाल्यानंतर आज त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे. ते आज जळगावात दाखल होणार आहेत.

Sep 3, 2016, 09:14 AM IST

खडसेंना 'डबल ट्रबल' देण्याची तयारी?

खडसेंना 'डबल ट्रबल' देण्याची तयारी?

Sep 2, 2016, 07:44 PM IST

सुरेशदादांना जामीन, खडसेंचा वाढदिवस... निव्वळ योगायोग!

सुरेशदादांना जामीन, खडसेंचा वाढदिवस... निव्वळ योगायोग!

Sep 2, 2016, 07:42 PM IST

सुरेशदादांना जामीन, खडसेंचा वाढदिवस... निव्वळ योगायोग!

शिवसेनेचे नेते आणि जळगावचे बडे नेते सुरेश जैन यांना तब्बल साडे चार वर्षांनंतर जामीन मंजूर झालाय... आणि निव्वळ योगायोग म्हणजे आज एकनाथ खडसे यांचा वाढदिवस आहे. 

Sep 2, 2016, 06:36 PM IST

सुरेश जैन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार सुरेश जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  

Sep 2, 2016, 12:14 PM IST

सहकारमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली सुरेश जैन यांची भेट

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते आणि जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांची धुळे कारागृहात जाऊन भेट घेतली. 

Aug 9, 2016, 01:23 PM IST

अधिकाऱ्याला माकड म्हणणे, एवढं महागात पडू शकतं?

जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळा प्रकरणातील एक कथित किस्सा पुन्हा चर्चेला आला आहे. कारण घरकुल घोटाळ्यातील विशेष कोर्टात फिर्यादी डॉ. प्रवीण गेडाम यांची उलट तपासणी करण्यात आली.

Apr 14, 2016, 07:00 PM IST

तुरूंगात निवडणूक लढवतायत सुरेश जैन

जळगावमध्ये सलग ३० वर्षे आमदार असलेले सुरेश जैन यांना निवडणूक सोपी राहिलेली नाही. घरकूल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन सध्या धुळ्याच्या तुरूंगात आहेत. तुरूंगात राहून निवडणूक जिंकणे हे मोठं आवाहन सुरेश जैन यांच्यासमोर आहे.

सुरेश जैन यांनी मात्र या आधी जळगाव महापालिकेत खानदेश विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता राखली आहे. मात्र जिल्हा बँकेत सत्ता राखण्यात सुरेश जैन यांना यश आलेलं नाही.

Oct 2, 2014, 04:58 PM IST