गुजरातमध्ये चक्क बोगस डॉक्टरांनी हॉस्पिटल उभारलं, निमंत्रण पत्रिका छापून केलं ग्रँड लाँचिंग, अन् दुसऱ्याच दिवशी...
आता बंद पडलेले जनसेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरतच्या पांडेसरा भागात सुरु करण्यात आले होते आणि रविवारी त्याचं उद्घाटन झालं.
Nov 19, 2024, 04:57 PM IST
देश हादरला! नवरात्रोत्सवादरम्यान अल्पवयीन मुलीवर गँगरेप, आरोपींना पाहून मित्र पळाला
नवरात्रोत्सवादरम्यान एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामुहिक बलात्कार केला. मंगळवारी पीडित मुलगी आपल्या एका मित्राबरोबर गरबा खेळण्यासाठी गेली होती, त्यानंतर रात्री अकरा वाजता ही धक्कादायक घटना घडली.
Oct 9, 2024, 08:07 PM ISTचार दिवसांचं नवजात बालक ठरलं सर्वात कमी वयाचं अवयवदाता; वाचवला चौघांचा जीव
Youngest Organ Donor : अवघ्या चार दिवसांच्या (4 Years Old Boy)बाळाने सहा जणांना (6 People Organ Donation) जीवनदान दिलंय. हे नवजात बाळ भारतातील सर्वात तरुण अवयवदाता ठरला आहे. (4 Days New Born Baby become young Donar in Surat) पालकांनी आपल्या मनावर दगड ठेवत हा निर्णय घेतला. या पालकांच देखील सगळीकडे कौतुक होत आहे.
Oct 20, 2023, 10:31 AM IST5 वी पास पोराने पोलिसांना फोडला घाम, घोटाळा पाहून बोबडी वळली; केंद्र सरकारला लिहिणार पत्र
सूरत पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा मोठा घोटाळा उघड केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, आरोपीची ओळख उघड झाल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. याप्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहिलं जाणार आहे.
Sep 12, 2023, 12:19 PM IST
Indian Railway : पश्चिम रेल्वेमार्गावर तब्बल 56 तासांचा मेगाब्लॉक; 'या' ट्रेन रद्द
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करणार असाल तर आताच पाहून घ्या तुम्हाला नेमकं कोणत्या मार्गानं प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो....
Aug 25, 2023, 10:33 AM IST
कुत्र्याचा लहान मुलीवर हल्ला, महापौरांचा अजब दावा, म्हणतात कुत्र्याला...
सूरत शहराच्या अलथान परिसरात एका भटक्या कुत्र्याने एका लहान मुलीवर हल्ला केला. सूरतमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे, पण यावर कारवाई करण्याऐवजी महापौरांनी दिलेलं उत्तर हैराण करणारं आहे.
Mar 31, 2023, 08:21 PM ISTDevanshi Sanghvi: घरी कोट्यावधींची प्रॉपर्टी... पण सगळ्यांचा त्याग करुन 'तिनं' घेतला संन्यास
आठ वर्षांच्या देवांशीने आलिशान जीवनाचा त्याग करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. खेळण्याच्या वयात हिरे व्यावसायिक धनेश यांची वारसदार कन्या देवांशी संन्यास घेतल्यानंतर संन्यासी झाली आहे. देवांशी संघवी दोन बहिणींमध्ये मोठी आहे.
Jan 18, 2023, 09:14 PM ISTVideo | Surat | मोबाईल गेम खेळण्यासाठी रोखल्यामुळे संतापलेल्या अल्पवयीन मुलानं गळा दाबून वडीलांची केली हत्या
Surat | An angry boy strangled his father to death for stopping him from playing mobile games
Sep 3, 2021, 05:25 PM IST