तुरुंगातून जॅकलिनला लव्हलेटर लिहिणाऱ्या सुकेशचं निर्मला सितारमण यांना पत्र; 'माझ्या 76400000000 रुपयांच्या उत्पन्नावर टॅक्स...'
Sukesh Chandrasekhar: फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना एक पत्र पाठवले आहे.
Jan 12, 2025, 07:33 PM IST'तू काळे कपडे घाल', जॅकलीनला पाठवलेले मेसेज 'लीक' झाल्यानंतर सुकेशने सोडलं मौन, म्हणतो 'कतरिना कैफला...'
महाठग सुकेश चंद्रशेखरविरोधातील 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग आणि खंडणीप्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस साक्षीदार असून, दिल्ली पोलीस तपास करत आहेत.
Dec 27, 2023, 03:36 PM IST
'बेबी तू कोर्टात काळे कपडे घालून ये', सुकेशचे जेलमधून जॅकलीनला मेसेज, 'आता लवकरच बाळाला...'
महाठग सुकेश चंद्रशेखर सध्या जेलमध्ये असून तेथूनही तो अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला मेसेज पाठवत असल्याचं समोर आलं आहे. बनावट नंबरच्या आधारे तो व्हॉट्सअपला हे मेसेज पाठवत आहे.
Dec 26, 2023, 03:06 PM IST
जॅकलिनसाठी 9 दिवस नवरात्र व्रत करणार; जेलमध्ये असलेल्या सुकेशचे लव्ह लेटर व्हायरल
महाठग सुरेश चंद्रशेखर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुकेश याने जेलमधून जॅकलिन फर्नांडिससाठी खास लव्ह लेटर लिहीले आहे. हे लेटर व्हायरल झाले आहे.
Oct 14, 2023, 08:14 PM ISTArvind Kejriwal: "केजरीवालजी, तुम्ही सांगितलं म्हणून मी 15 कोटींची लाच दिली"; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर लेटर बॉम्ब
Letter Bomb On Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना 2020 साली एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण रक्कम स्वत: पाठवली होती असा दावा या व्यक्तीने केला असून या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Mar 31, 2023, 09:19 PM ISTमहाठग सुकेश चंद्रशेखरचा लेटर बॉम्ब, नोरा फतेहीबाबत मोठा गौप्यस्फोट
200 करोडच्या मनी लॉण्ड्रींगप्रकरणी तिहार जेलमध्ये बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Jan 21, 2023, 05:59 PM ISTJacqueline Fernandes On Sukesh Chandrasekhar | जॅकलिन फर्नांडिसचा सुकेश चंद्रशेखरवर गंभीर आरोप
Sukesh Chandrashekhar Destroyed My Career Tells Actress Jacqueline Fernandez
Jan 19, 2023, 04:20 PM ISTJacqueline Fernandez | 'या' प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसला जामीन मंजूर
Actress Jacqueline Fernandez granted bail
Nov 15, 2022, 04:25 PM ISTSukesh Chandrasekhar Letter: जॅकलिनला फसवणाऱ्या महाठग सुकेशचं धक्कादायक पत्र समोर; 'या' पक्षाच्या नावामुळं खळबळ
200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी तुरुंगात असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरचं अणखी अणखी एक पत्र समोर आलं आहे.
Nov 8, 2022, 09:57 AM IST
Video | जॅकलीनला 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी होऊ शकत होती अटक, पण...
Jacqueline could have been arrested in the 200 crore money laundering case, but
Sep 26, 2022, 05:10 PM ISTJacqueline Fernandezला मोठा दिलासा; 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
जॅकलिन फर्नांडिस 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आरोपी आहे
Sep 26, 2022, 11:17 AM IST'पकडा नाही तर पळून जाईल', वादाच्या भोवऱ्यात अडकलेली अभिनेत्री दिसली 'या' ठिकाणी
'पकडा नाही तर पळून जाईल' अभिनेत्रीवर तोंड लपवण्याची वेळ, बॉयफ्रेंडकडून कोट्यवधींचे गिफ्ट घेणं पडलं महागात
Aug 23, 2022, 09:13 AM IST
सलमानचा वरदहस्त असूनही जॅकलीन फसलीच, ईडीने पकडली नवी चोरी
सलमानला तिचा पाठिंबा असताना देखील ती मोठ्या प्रकरणात फसलीय. त्यामुळे आता ती या प्रकरणातून कशी बाहेर पडत हे पहावे लागेल.
May 18, 2022, 05:20 PM ISTसारा-जान्हवीला कसं अडकवलं होतं महाठगानं आपल्या जाळयात? जाणून घ्या
ईडीच्या तपासात अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचंही नाव पुढे आलंय.
Feb 23, 2022, 08:12 PM ISTअभिनेत्री श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टी यांच्या अडचणीत वाढ
आता अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty) या दोघींच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
Dec 21, 2021, 07:53 AM IST