शरीराचे दोन तुकडे होऊनही त्याने सांगितला नाव पत्ता आणि...
हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ नंदुरबार रेल्वे स्थानकात समोर आला आहे. रेल्वे कटींगमध्ये शरीराचे दोन तुकडे झाल्यावरही, धडाचा भाग हा पोलीसांशी बोलतो आहे, असा हा व्हिडीओ आहे.
Mar 6, 2018, 08:03 PM ISTअमित झा आत्महत्येप्रकरणी तत्कालिन पोलीस निरीक्षक युनुस खानना अटक
विरारमधील अमित झा आत्महत्येप्रकरणी विरारचे तत्कालिन पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना मुंबईतून अटक करण्यात आलीय.
Mar 6, 2018, 07:31 PM ISTअमित झा आत्महत्येप्रकरणी तत्कालिन पोलीस निरीक्षक युनुस खानना अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 6, 2018, 05:47 PM ISTनाशिकमध्ये लष्करी जवानाची आत्महत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 11:22 PM ISTपत्नी, मुलांवर चाकू हल्ला करुन पतीची आत्महत्या
आर्थिक विवंचनेमुळे एका व्यक्तीने पत्नी आणि मुलांवर वार करुन स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडलीये.
Mar 3, 2018, 11:06 AM ISTगावठी कट्ट्यातून गोळी झाडत तरुणाची आत्महत्या
नेवासा येथील संकेत पांडुरंग घोरतळे या २२ वर्षांच्या तरुणानं सोमवारी रात्री उशिरा आपल्या राहत्या घरी आत्महत्या केलीय. स्वतःच्या डोक्यात गावठी कट्ट्यातून गोळी घालून त्यानं आत्महत्या केलीय.
Feb 27, 2018, 10:47 PM ISTसासरच्या जाचाला कंटाळून चिमुरड्यासह महिलेची आत्महत्या
सासरच्या जाचाला कंटाळून एका महिलेने आपल्या तीन वर्षाच्या मुलासह आत्महत्या केल्याची घटना समोर येतेय.
Feb 23, 2018, 09:51 PM IST'त्या' फेसबुक पोस्टमुळे १९ वर्षीय मुलीने संपविले आयुष्य...
सोशल मीडियामुळे जूने मित्र भेटतात आणि नवीन लोकांशी मैत्री होते.
Feb 22, 2018, 04:42 PM ISTसातारा । लग्नाच्या दिवशी नवरदेवाची आत्महत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 08:50 AM ISTलग्नाच्या दिवशीच नवरदेवाची ट्रॉलीखाली उडी मारुन आत्महत्या
लग्नाच्या दिवशी नवरदेवानं ट्रॉलीखाली उडी मारुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना साता-यात घडलीय.
Feb 21, 2018, 10:49 PM ISTटीममध्ये निवड न झाल्याने माजी क्रिकेटरच्या मुलाची आत्महत्या
क्रिकेट टीममध्ये क्रिकेटरच्या मुलाचं सिलेक्शन अगदी सहज होतं असा अनेकांचा समज असतो. मात्र, एका माजी क्रिकेटरच्या मुलाचं टीममध्ये सिलेक्शन न झाल्यानं त्याने चक्क आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Feb 20, 2018, 05:49 PM ISTपुणे | दोन मुली-पत्नीची हत्या करुन व्यावसायिकाची आत्महत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 17, 2018, 02:23 PM ISTपुणे | दोन मुली आणि पत्नीसह, व्यावसायिकाची आत्महत्या
Feb 17, 2018, 01:45 PM ISTपुण्यात धक्कादायक घटना, दोन मुली-पत्नीची हत्या करुन केली आत्महत्या
दोन मुली आणि पत्नीची खून करून व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवणे परिसरातील ही धक्कादायक घटना घडली.
Feb 17, 2018, 11:53 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या निवास्थानासमोर ६ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न
नोकरीत सामावून घेण्याची मागणी करत सहा जणांनी मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील शासकीय निवस्थानासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
Feb 11, 2018, 09:34 PM IST