suicide

यवतमाळमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, चिता रचून दिलं झोकून

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 17, 2018, 06:06 PM IST

मरणही नाही स्वस्त, गळफास घेताना तुटली दोरी, विष पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या

 शेतकऱ्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पंतप्रधान नरेंद्र मोदीच आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

Apr 10, 2018, 05:20 PM IST

तीन चिमुरड्यांसहीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सांगली जिल्ह्यातील वज्रचौंड येथे विवाहितेने तीन मुलीसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या हाती चारही मृतदेह सापडले आहेत. सुनिता सुभाष राठोड असं आत्महत्या केलेल्या ३२ वर्षीय विवाहितेचं नाव आहे. 

Apr 9, 2018, 07:56 PM IST

नैराश्येच्या भरात तरुणीची आत्महत्या

 नैराश्येच्या भरात तरुणीची आत्महत्या

Apr 3, 2018, 10:54 PM IST

समाजवादी पार्टीच्या माजी नगरसेविकेची आत्महत्या

समाजवादी पक्षाच्या माजी नगगरसेविका नूरजहां रफीक शेख यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. नूरजहाँ या समाजवादी पक्षाकडून शिवाजी नगर, गोवंडी विभागातून दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.

Apr 2, 2018, 02:46 PM IST

पिंपरी चिंचवड | वरिष्ठ अभियंत्याची आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 01:39 PM IST

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. २०१८च्या पहिल्या ७८ दिवसांत २०२  शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विभागीय आयुक्तांकडे यासंदर्भात नोंद करण्यात आलीय. 

Mar 23, 2018, 08:25 PM IST

औरंगाबाद । मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच

औरंगाबाद । मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच  , Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 23, 2018, 05:54 PM IST

काबूलमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानात नव्या वर्षाचं सेलिब्रेशन सुरू असतानाच राजधानी काबुलमध्ये झालेल्या हल्ल्यानं देश हादरलाय. 

Mar 21, 2018, 03:24 PM IST

लातूर | शिक्षण संस्थेमार्फत शेतकऱ्यांच्या मुलांना मदत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 07:52 AM IST

अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 19, 2018, 09:28 PM IST

३२ वर्षापूर्वी सर्वात पहिली आत्महत्या करणारा शेतकरी

अन्नदात्यांसाठी आज नागपुरात अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं.

Mar 19, 2018, 05:30 PM IST

प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉल सुरु असताना त्याने केली आत्महत्या

प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉल सुरु असतानाच एका तरुणीने फाशी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडलीये.

Mar 16, 2018, 01:14 PM IST