student

दहावीत 4 विषयांत नापास झाला मुलगा, कुटुंबियांनी वाटली मिठाई

उत्साह साजरा करण्यामागचं हे आहे खरं कारण 

May 15, 2018, 05:52 PM IST

'विद्यापीठाच्या नावे वडापावची गाडी चालवण्याची परवानगीची द्या'

मात्र या आंदोलनात खास पुणेरी शैलीत घोषणा देण्यात आल्या. काय होत्या या घोषणा, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

May 2, 2018, 11:13 PM IST

पास करण्यासाठी प्राध्यापकानं विद्यार्थीनीकडे केली शरीरसुखाची मागणी

संदीप कांबळे असं शिक्षकाचे नाव असून त्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

May 2, 2018, 09:14 PM IST

'३५ लाख रूपये भरलेत! कॉपी करू द्या, नाहीतर इमारतीवरूनच उडी मारतो'

 नवखंडामधल्या डॉ.रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमनच्या परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला. 

Apr 22, 2018, 05:11 PM IST

पक्षी वाचवण्यासाठी विद्यार्थांचा कौतुकास्पद उपक्रम

वाढत्या तापमानांमुळं दाणापाणी मिळत नसल्यानं अनेकदा पक्षी मृत पावण्याच्या घटना घडतात. म्हणूनच या पक्षांना जीवदान मिळावं तसचं विद्यार्थ्यांमध्ये पक्षांबद्दल गोडी निर्माण व्हावी याकरिता जळगावातील एका शाळेनं पुढाकार घेतलाय.

Apr 15, 2018, 06:44 PM IST

गणित चुकल्याने तोंडात घातली लाकडी छडी

गणित चुकल्याने तोंडात घातली लाकडी छडी

Apr 14, 2018, 06:26 PM IST

निकालाची वाट पाहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

सरकारची शिक्षक संघटनांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात सकारात्मक पावलं...

Apr 10, 2018, 10:40 PM IST

दहावीच्या पुस्तकात सत्ताधारी भाजप - शिवसेनेवर स्तुतीसुमनं...

स्वाती महाडिक यांच्यासारख्या वीरांगनेचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे...

Apr 10, 2018, 10:35 PM IST

एकतर्फी प्रेमातून नववीतील मुलीच्या गळ्यावर वार

जतमध्ये एकतर्फी प्रेमातून नववीत शिकणाऱ्या मुलीच्या गळ्यावर ब्लेडने वार केलेत.  

Apr 7, 2018, 02:32 PM IST

कबड्डी खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 1, 2018, 06:23 PM IST

इंग्रजीत जाब विचारला म्हणून तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये कोंडून अमानुष मारहाण

...याचा पोलिसांना इतका राग आला की त्यांनी या तरुणाला कोणत्याही कारणाशिवाय तीन दिवस पोलीस स्टेशनमध्ये कोंडून अमानुष मारहाण केली. 

Mar 30, 2018, 01:23 PM IST

विद्यार्थ्यांनी जाती-धर्म उघड करायला नकार, जातीव्यवस्थेला मुठमाती

विद्यार्थ्यांनी जाती-धर्म उघड करायला नकार, जातीव्यवस्थेला मुठमाती

Mar 29, 2018, 04:30 PM IST