मोठी बातमी! उद्याची सुट्टी रद्द, शनिवारीही सुरु राहणार शेअर मार्केट
उद्या म्हणजेच शनिवारी शेअर मार्केट सुरु राहणार आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने ही माहिती दिली आहे. विशेष सत्रादरम्यान गुंतवणूकदार ट्रेडिंग करु शकतात.
Jan 19, 2024, 03:09 PM IST
नोव्हेंबरमध्ये 10 दिवसांसाठी बंद असेल शेअर मार्केट; तर दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगची ही असेल वेळ!
Diwali Muhurat Trading: नोव्हेंबरमध्ये दिवाळी येत आहे. या दिवसांत शेअर मार्केटही बंद असणार आहे. ट्रेडिंग मुहूर्ताची वेळ आणि सुट्टी कधी असेल जाणून घ्या.
Oct 30, 2023, 11:58 AM ISTShare Market ची ऐतिहासिक झेप! Sensex आणि Nifty ने गाठली विक्रमी उंची
Share Market Opening Today: मंगळवारचा ट्रेण्ड आज म्हणजेच बुधवारीही दिसून येत असून मंगळवारी बाजारपेठेमध्ये 2 हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
Jun 28, 2023, 09:39 AM ISTMahavir Jayanti 2023: तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवलेत तर ही बातमी तुमच्या कामाची...
Share Market Hoilday: देशभरात आज महावीर जयंती उत्सव साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. बीएसई (Bombay Stock Exchange) आणि एनएसई (NSE - National Stock Exchange) वरील व्यवहार आज म्हणजेच 4 एप्रिल 2023 रोजी महावीर जयंतीनिमित्त संपूर्ण सत्रासाठी बंद असणार आहे.
Apr 4, 2023, 09:47 AM IST