startup

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र ‘लिडर’

केंद्र शासनाने आज जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीमध्ये महाराष्ट्राने ‘नेतृत्व’ श्रेणीमध्ये (लिडर्स) देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.  

Sep 11, 2020, 08:57 PM IST

पत्र्याच्या शेडमध्ये, गोठ्यातच तयार केलं पहिलं देशी बनावटीचं ग्राफिक्स डिझाईन सॉफ्टवेअर

महाराष्ट्रातल्या तरुणाची स्टार्टअप कंपनी, कंपनीचं ना चकाचक ऑफीस, ना काचेच्या केबिन्स...एका पत्र्याच्या शेडमध्ये, गोठ्यातच सॉफ्टवेअर कंपनी सुरु..

Sep 2, 2020, 11:03 PM IST

बांबू उद्योगाला नवी चालना; व्यवसाय सुरु करुन कमाईची संधी

जाणून घ्या बांबू व्यवसायाबाबत अधिक माहिती....

Jun 14, 2020, 02:21 PM IST

'ओराही'नं खरेदी केली १३ वर्षांच्या मुलानं बनवलेली वेबसाईट!

 कारपूलिंग प्लॅटफॉर्म 'ओराही'नं मंगळवारी 'इंडियन एन्जेल नेटवर्क'च्या 'ऑड-इव्हन डॉट कॉम'ला आपल्या ताब्यात घेतलंय. 

Apr 7, 2016, 01:05 PM IST