starbucks

Starbucks : स्टारबक्सच्या लोगोमध्ये दिसणारी ती मुलगी कोण माहितीये का ?

Starbucks : आजपर्यंत स्टारबक्सच्या लोगोवर दिसणारी मुलगी म्हणजे नक्की कोण असेल ? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का ? तम्ही कल्पनाही केली नसेल असा अर्थ यामागे दडलेला आहे. 

Mar 8, 2023, 04:16 PM IST

Worlds Most Expensive Coffee: 2 कप कॉफीची किंमत 3.67 लाख रुपये! कंपनीला कारण विचारलं असता म्हणाले...

worlds most expensive coffee: दोघेही स्टारबक्सच्या कॉफीचे शौकीन असल्याने ते अनेकदा या ठिकाणी कॉफीचा आस्वाद घेण्यासाठी जायचे. मात्र त्यांना ही कॉफी चांगलीच महागात पडली.

Feb 11, 2023, 01:38 PM IST

पक्ष्याच्या विष्ठेपासून बनते जगातली सर्वात महागडी Coffee..किंमत ऐकून हैराण व्हाल

जाकु बर्ड त्याच्या ज्या बिया खात असे त्या विष्ठेतुन निवडून त्या कॉफी बीन्स बाजारात आणू लागला. हळूहळू लोकांना त्या फार आवडू लागल्या 

Nov 8, 2022, 08:24 AM IST

एक छोटीशी चूक आणि Starbucks चे कोट्यवधी रुपये वाचले

'गेम ऑफ थ्रोन्स' (GoT) या मालिकेच्या एका भागात टेबलावर गडद रंगाचा एक कॉफीचा कप दिसतोय

May 10, 2019, 03:12 PM IST

'गेम ऑफ थ्रोन्स'च्या काळात कुठून आला 'स्टारबक्स'चा कॉफी मग?

 एक मोठी चूक झाल्याचं लक्षात आलं आहे

May 7, 2019, 01:01 PM IST

फूड कंपन्यांकडून ग्राहकांची लूट, मुंबईत मॅकडोनाल्डचे शटरच बंद

मॅकडोनल्ड आणि स्टारबक्स सारख्या बड्या बहुराष्ट्रीय फूड कंपन्या ग्राहकांची कशी लूट करतायत, याचं धक्कादायक उदाहरण समोर आले आहे.

Nov 16, 2017, 06:32 PM IST