sperm donor

'मला प्रत्येक देशात माझं मूल हवं आहे', आधीच 87 मुलं असणाऱ्या स्पर्म डोनरने व्यक्त केली इच्छा, म्हणतो 'प्रत्येक महिला...'

स्वयंघोषित स्पर्म डोनेशन सीईओने आपण अनेक महिला ज्यांना कुटुंब सुरु करण्याचा निर्णय घेतला त्यांना मदत केल्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. 

 

Jan 16, 2025, 04:30 PM IST

तरुणीने शोधली आपली 77 भावंडं, वडिलांचं सत्य कळताच पाया खालची जमीन सरकली

Trending News : आपल्या खऱ्या वडिलांना शोधत असताना एका तरुणीला जेव्हा सत्य कळलं तेव्ही तिच्या पाय खालची जमीन सरकली. आपल्या 77 भाऊ-बहिणींना तिने शोधून काढलं. यापेक्षाही अधिक भावंडं असू शकतात अस वाटत असून त्यांचाही ती शोध घेत आहे. 

 

Dec 14, 2023, 05:55 PM IST

अनोखा लव्ह ट्राएंगल; लेस्बियन जोडप्याला स्पर्म डोनरमध्येच सापडला आयुष्याचा जोडीदार

Viral News : मैत्रिणींनी लग्न तर केलं पण आई होण्याचं स्वप्न कसं पूर्ण करणार. यासाठी त्यांनी एका अनोळखी व्यक्तीची मदत घेतली पण त्यांचा या संसार आता तीच व्यक्ती...

 

Jun 23, 2023, 03:10 PM IST

आता बस झालं! 550 मुलांच्या बापावर कोर्टाने आणली बंदी, हैराण करणारं कारण

Jonathan Meijer: आपल्या विचित्र सवयीमुळे एक व्यक्ती कोर्टाच्या कचाट्यात अडकला आहे. आणखी मुलांना जन्माला घालण्यास कोर्टाने या व्यक्तीवर बंदी आणली आहे. आधीच तो 550 मुलांचा बाप आहे.

Apr 29, 2023, 06:40 PM IST

'बाप'माणूस! अवघ्या इतक्या वयात बनला ४८ मुलांचा बाप!

कसा बनला 'हा' तरूण ४८ मुलांचा बाप, वाचा संपुर्ण स्टोरी 

Jul 23, 2022, 09:33 PM IST

हा व्यक्ती वयाच्या 66 व्या वर्षी 129 मुलांचा बाप, या वर्षी होणार आणखी 9 मुलं

 जोन्सला असे केल्याबद्दल आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.

Jan 28, 2022, 01:36 PM IST

तिला आई व्हायचं होतं, म्हणून 'स्पर्म डोनर'सोबत संबंध ठेवले, मुलं झाल्यावर मात्र....

बाळासाठी स्पर्म डोनरसोबत १० वेळा ठेवले संबंध आणि आता 

Jan 21, 2022, 06:45 AM IST

जोडीदार नसताना मनासारखे बाळ पाहिजे म्हणून महिलेने जे केलं त्याला तोड नाही

लोलाने डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून, तिला तिच्या इच्छेप्रमाणे मुल पाहिजे म्हणून...

Jul 19, 2021, 09:15 PM IST

नवरा असून महिलेला हवंय स्पर्म डोनरकडून मूल

एका महिलेने नवऱ्याकडे व्यक्त केलेली इच्छा इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या महिलेचं या माणसाशी ३ वर्षापूर्वी लग्न झालं आहे.

Dec 17, 2018, 08:57 PM IST

'जन्म दाखल्यासाठी स्पर्म डोनरचं नाव जाहीर करण्याची सक्ती नको'

'टेस्ट ट्युब बेबी' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जन्म झालेल्या एका बाळाच्या 'सिंगल पॅरेन्ट' असलेल्या आईला या बाळाचा जन्माचा दाखला मिळवण्यासाठी कोर्टात धाव घ्यावी लागलीय. 

Feb 14, 2018, 04:40 PM IST

अजब गजब! या व्यक्तीने दोन वर्षात जन्माला घातले ५४ मुलं...

 तुम्ही खरा विक्की डोनर पाहिला आहे का?  हो हा आहे खरा विक्की डोनर... त्याने दोन वर्षात आपला स्पर्म डोनेट करून एकूण ५४ बालकांचा जैविक पिता झाला आहे. 

Dec 9, 2015, 10:10 PM IST