south indian

Horror Comedy पाहायला आवडते? 'भूल-भुलैया-3' पूर्वी पाहा साऊथ आणि बॉलिवूडचे 7 चित्रपट

 Best Horror Comedy Films In Bollywood & South Indian : हॉरर कॉमेडीच्या चित्रपटांचा ट्रेंड सध्या वाढत असून 2024 या एका वर्षातचं बॉलिवूडचे तीन हॉरर कॉमेडी चित्रपट रिलीज झाले आहेत. ज्याला लोकांनी सुद्धा खूप पसंती दिली. पहिले मुंज्याला प्रेक्षकांनी पसंती दिली. त्यानंतर स्त्री 2 ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. तर आता कार्तिक आर्यनचा भूल-भूलैया 3 याची सुद्धा प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकतता निर्माण झालेली आहे. जर तुम्हाला हॉरर कॉमेडी चित्रपट पाहायला आवडत असतील तर 'भूल-भुलैया 3' रिलीज होण्यापूर्वी बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटातील असे काही लोकप्रिय हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे जे तुम्ही नक्की पहिले पाहिजेत. 

Oct 21, 2024, 06:52 PM IST

'...तर होणाऱ्या मृत्यूंची जबाबदारी तू घेणार का?' अभिनेत्री सामंथाला बॅटमिंटनपटूने झापलं

Samantha Ruth Prabhu In Trouble: आपल्या डान्सबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टसाठी चर्चेत असलेली सामंथा सध्या भलत्याच गोष्टीमुळे चर्चेत आली असून तिच्यावर टीका होताना दिसतेय.

Jul 6, 2024, 01:26 PM IST

धनुष आणि ऐश्वर्या येणार एकत्र? विभक्त झाल्यानंतर दीड वर्षातच पुन्हा करणार पॅचअप

Dhanush and Aishwarya Rajinikanth Patch-up: धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी गेल्या वर्षी विभक्त होणार असल्याचे सांगितलं होते. दरम्यान, त्याच्या दीड वर्षात ते एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Oct 14, 2023, 12:30 PM IST

'जेलर 'चा बॉक्सऑफिसवर तुफान कमाई, निर्मात्याने 300 क्रू मेंबर्सना दिली 'ही' मौल्यवान भेट

सुपरस्टार रजनीकांतने 'जेलर' या अ‍ॅक्शन एक्स्ट्राव्हॅगान्झाद्वारे बॉक्स ऑफिसवर शानदार पुनरागमन केले. या चित्रपटाने जगभरात 600 कोटी रुपये आणि होम टर्फवर 400 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश सिद्ध केले आहे. रजनीचे चाहते त्यांच्या थलायवरला पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये पाहण्यासाठी उत्साहित आहेत, तर निर्माती कलानिथी मारन, ज्यांनी बॉक्स-ऑफिसवर चित्रपटाचे स्वप्न पाहिल्याने भारावून गेले आहेत.

Sep 12, 2023, 06:32 PM IST

Jailer Box Office Collection Day 2: रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई!

Jailer Box Office Collection Day 2 : दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट परवा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी खूप जास्त गर्दी केली होती. दरम्यान, दुसऱ्या दिवशी चित्रपटानं बॉक्स ऑफिवर किती कमाई केली हे जाणून घेऊया...

Aug 12, 2023, 03:57 PM IST

Rashmika Mandanna अभिनय सोडणार? अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे एकच खळबळ

होय हे खरं आहे, रश्मिकाने एका मुलाखतीत या घटनेबाबत खुलासा केला आहे. 

Feb 24, 2022, 07:09 PM IST
South Indian Railway Proposed Two New Railway Joining Projects PT40S

VIDEO : तिरूपती लातूर रेल्वेचा प्रस्ताव, भाविकांसाठी उत्तम सोय

VIDEO : तिरूपती लातूर रेल्वेचा प्रस्ताव, भाविकांसाठी उत्तम सोय

Feb 2, 2022, 10:10 AM IST

या मुलीला तुम्ही ओळखलंत का? जी सध्या गाजवतेय साऊथ इंडस्ट्री

हा सोजवळ चेहरा आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हाला काय वाटतं? ती कोणती अभिनेत्री असावी?

Jan 28, 2022, 08:17 PM IST

अभिनेत्रीचा बेडरूमधला 'तो' व्हिडिओ व्हायरल...

अभिनेत्री तिच्या फिगरची विशेष काळजी घेते

Sep 24, 2021, 08:51 PM IST

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याशी बॅडमिंटनपटूचा साखरपुडा

तिचा वाढदिवस ठरला खऱ्या अर्थानं खास.... 

Sep 7, 2020, 05:06 PM IST

'या' राज्यात शैक्षणिक आणि बिझनेस ट्रिपसाठी परवानगी, पण अट इतकीच....

लागू करण्यात आलेल्या नव्या नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असेल.

Jun 15, 2020, 10:54 PM IST