Sonu Sood Birthday: फक्त 5 हजार रुपये घेऊन मुंबईत आला, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; गरिबांनी तर मंदिरं बांधलीयेत
Sonu Sood Birthday: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद 30 जुलैला आपला 51 वा वाढदिवस साजरा करणार आहे. आज करोडोंचा मालक असणारा सोनू सूद मुंबईत आला तेव्हा त्याच्या खिशात फक्त 5 हजार रुपये होते.
Jul 29, 2024, 08:19 PM IST
फक्त 5 हजार घेऊन मुंबईत आलेल्या सोनू सूदकडे आज इतक्या कोटींची संपत्ती
लॉकडाऊन दरम्यान चर्चेत आलेला बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूदच्या( Sonu Sood) घरी बुधवारी आयकर विभागाची टीम पोहोचली होती.
Sep 16, 2021, 03:09 PM IST