तुझ्यात जीव रंगला !, शाळेतलं गाणं
तुझ्यात जीव रंगला ही झी मराठीची मालिका रंगात आली आहे.
Oct 10, 2016, 11:20 AM ISTVIDEO : 'बुलेया'मध्ये रणबीरपेक्षा ऐश्वर्याच खाऊन गेली भाव
'ऐ दिल है मुश्किल' या बहुचर्चित सिनेमातलं पहिलं गाणं प्रेक्षकांसमोर आलंय... या गाण्यात पुन्हा एकदा ऐश्वर्या राय बच्चन प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी झालीय.
Sep 16, 2016, 05:38 PM ISTअरिजीत आणि सलमानमधलं कोल्ड वॉर संपलं
सलमान खान आणि गायक अरिजीत सिंग यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं कोल्ड वॉर अखेर संपलं आहे.
Aug 21, 2016, 11:16 PM IST'बॅन्जो'चित्रपटातलं 'बाप्पा' गाणं लॉन्च
रितेश देशमुखच्या बॅन्जो चित्रपटातलं बाप्पा गाणं लॉन्च करण्यात आलं आहे.
Aug 18, 2016, 12:38 PM ISTमानसीच्या 'बाई वाड्यावर या'नं घातला धुमाकूळ
ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचा बाई वाड्यावर या हा डायलॉग मोठ्याप्रमाणावर प्रसिद्ध झाला.
Aug 5, 2016, 06:02 PM ISTमुंबई : शंकर माधवन यांचे नवे गाणे, पत्नीसमोर रोमॅंटीक अंदाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2016, 09:16 PM ISTVIDEO : वाह! या गायकाच्या तोंडून 'कर चले हम फिदा...' ऐकाच
सोशल मीडियावर आत्तापर्यंत आपण अनेक टॅलेंट पाहिले असतील... पण तुमचा हा अनुभव मात्र नक्कीच वेगळा ठरणार आहे.
Jul 29, 2016, 08:36 AM ISTभाऊ कदमची सुराची पिपाणी सैराट झाली आणि...
भाऊ कदमने येथे अशी काही गाणी वाजवली की प्रेक्षकही एका तालात हसतायत की काय असं वाटायला लागलं.
Jul 24, 2016, 07:08 PM ISTविराटने गायलं गाणं तर रेहमानेही केला डान्स
ए आर रहमानने एक अँथम साँग तयार केलं आहे. या गाण्याची खासियत म्हणजे यामध्ये भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली सुद्धा गातांना दिसत आहे. रहमानने मुंबईमध्ये या गाण्याला लॉन्च केलं..
Jul 9, 2016, 09:51 AM ISTव्हिडिओ : ऋतिक-पूजाच्या 'मोहन्जोदारो'चं पहिलं गाणं
अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री ही जोडी पहिल्यांदाच 'मोहन्जोदारो' सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतेय. याच सिनेमातील पहिलं वहिलं गाणं 'तू हैं' नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय.
Jul 7, 2016, 02:43 PM ISTऐका, 'काहे दिया परदेस'मधील खास गाणं
मुंबई : काहे दिया परदेस ही झी मराठीवरील मालिका लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत एक विशेष गाण्याचा समावेश करण्यात आला आहे. पाहा हे संपूर्ण गाणं...
Jun 26, 2016, 09:50 PM ISTरेहमानच्या गाण्यावर कोहली सैराट
मैदानावर जबरदस्त कामगिरी दाखवणाऱ्या विराट कोहली मैदानाबाहेरच्या गोष्टींमुळेही चर्चेत असतो.
Jun 25, 2016, 04:13 PM ISTपहिल्या पावसात फुलतंय शिव-गौरीचं पहिलं प्रेम!
पहिला पाऊस आणि त्याच्या सोबतीने फुलणारं पहिलं प्रेम याची गंमत काही औरच...
Jun 23, 2016, 04:09 PM ISTकैलाश खैरच्या गाण्यावर बाबा रामदेव सैराट
२१ रोजी जागतिक योग दिनानिमीत्त होणाऱ्या कार्यक्रमाची बाब रामदेव यांनी दिल्लीतल्या राजपथ नगरमध्ये रिहअरर्सल घेतली. दिल्लीतील राजपथ येथे मोठ्या जोषाने हा योग महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तब्बल ३० हजार लोकांच्या उपस्थितीत हा योग महोत्सव साजरा केला जातोय.
Jun 19, 2016, 09:25 PM IST