रँप वॉक करतानाच सोनम कपूरला कोसळलं रडू; मात्र, व्हिडीओ बघून नेटकरी करत आहेत ट्रोल
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सोनम कपूर सब्यासाचीच्या 25 व्या वर्धापनदिनाच्या इवेंटमध्ये ती सहभागी झाली होती. या इवेंटमधला तिचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावरुन नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Feb 2, 2025, 12:12 PM IST
रॅम्पवॉक केल्यानं सोनम कपूर ट्रोल, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Sonam Kapoor : सध्या सोनम कपूरची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. आपल्या गरोदरपणानंतर तिनं पहिल्यांदाच रॅम्प वॉक केला आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे परंतु यावेळी तिला ट्रोल करण्यात आलं आहे.
Oct 29, 2023, 11:11 PM IST