sms

नकोशा SMSपासून आता सुटका

सतत येणाऱ्या नको असलेल्य़ा एसएमएसेसपासून मोबाइल ग्राहकांची लवकरच सुटका होणार आहे. कारण यासाठी ट्रायने नव्या गाइडलाइन्स दिल्या आहेत. हे ऍक्टिवेट करण्यासाठी खाली दिलेले उपाय करु शकता.

Nov 6, 2012, 04:17 PM IST

आता दररोज पाठवा २०० एसएमएस

दररोज फक्त शंभर एसएमएस पाठवता येतील, या निर्णयाला केराची टोपली दाखवत दिल्ली उच्च न्यायालयाने टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ‘ट्राय’ला चांगलाच झटका दिलाय. त्यामुळे आता दररोज जास्तीत जास्त २०० एसएमएस पाठवता येणं शक्य झालंय.

Jul 14, 2012, 11:12 AM IST

एक SMS आणि, रॉकेल भेसळ थांबणार...

रॉकेलचा काळाबाजार करण्याऱ्यांची दहशत आणि काळे धंद्याचे साम्राज्य हे वाढत चालले आहेत. हा काळाबाजार रोखण्यासाठी आता कडक पावले उचलली जात आहे.

Mar 29, 2012, 06:29 PM IST

पत्नीला अश्लील एसएमएस पाठवल्याबद्दल मित्राची हत्या

आपल्या मित्राच्या हत्त्येप्रकरणी सुमित या २४ वर्षीय तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मित्र सुमितच्या पत्नीला अश्लील एसएमएस करत असल्यामुळे त्याचा खुन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात सुमितला अटक केली आहे .

Feb 7, 2012, 10:53 AM IST

शुभेच्छा 'एसएमएस' लावणार खिशाला कात्री!

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी 'एसएमएस' किंवा 'कॉल' करताना खिशाला फटका बसणार आहे.

Oct 25, 2011, 07:23 AM IST

मोबाइलवर होणार बकवास बंद !

देशात मोबाईल फोन वापरणाऱ्या कोट्यावधी ग्राहकांची आजपासून एका कटकटीतून सुटका होणार आहे... देशातल्य़ा प्रत्य़ेक मोबाईलधाराकांची डोकेदुखी बनलेले अनावश्यक कॉल आणि मार्केटिंग मेसेजवर आता गदा येणार आहे...कारण ट्रायने यासंदर्भात

Oct 3, 2011, 04:40 PM IST