...म्हणूनच भाजपाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार पाडले; ठाकरे गटाचा दावा
Uddhav Thackeray Group On PM Modi And BJP: मोदी यांच्या हुकूमशाहीपुढे मान तुकविणारेच ‘मोदी का परिवार’चे सदस्य बनू शकतात. भाजपमधील ज्येष्ठांनाही ‘मार्गदर्शक’ बनवून परिघाबाहेरच ठेवले गेले, असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Mar 6, 2024, 09:27 AM IST'..तेव्हा शरद पवारही जातीवर जातात'; जरांगेंच्या 'बामनी कावा' टीकेवरुन फडणवीसांचा टोला
Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी अगदी विषप्रयोगाच्या आरोपापासून ते जातीवाचक उल्लेख करत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर फडणवीस अगदी स्पष्टपणे बोललेत.
Mar 2, 2024, 10:33 AM IST'वेताळ टेकडीवरील भयपटाने पालकांच्या..', पुण्यातील नशेखोरीसाठी सत्ताधारी जबाबदार; ठाकरेंचा हल्लाबोल
Pune Drugs Vetal Tekdi Case: "मिळेल त्या मार्गाने पैसे जमा करायचे व त्याच पैशातून सत्ता मिळवायची. हा प्रचंड पैसा नशेच्या व्यापारातून, त्यातील हप्तेबाजीतूनही मिळालेला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Feb 27, 2024, 07:47 AM ISTते 8465 कोटी रुपये कुठे गेले? राऊतांचा सवाल; म्हणाले, 'पुलवामाचे सत्य पंतप्रधानांनी...'
Sanjay Raut On PM Modi Over Article 370 & Kashmiri Pandit Issue: "पुलवामा हल्ल्यामागचे सत्य पंतप्रधान यांनी कधीच समोर येऊ दिले नाही. हल्ला झाला कसा? 40 किलो आरडीएक्स आले कोठून? ज्या गाडीतून आरडीएक्सचा स्फोट झाला त्या गाडीचा संबंध गुजरातशी होता काय? यावर मोदींचे मौन आहे."
Feb 25, 2024, 07:42 AM ISTठाकरे गटाकडून अजित पवारांची गांडुळाशी तुलना! म्हणाले, '70 हजार कोटींच्या...'
Uddhav Thackeray Group Slams BJP Ajit Pawar: निकालामागे ‘अदृश्य शक्ती’ आहे, असे शरद पवार म्हणाले. ही अदृश्य शक्ती नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भुताटकी आहे. या भुताटकीस कायमचे गाडावेच लागेल, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Feb 8, 2024, 08:37 AM IST..म्हणून मोदी-शाहांनी राष्ट्रवादी अजित पवारांना दिली; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut On NCP Election Commission Verdict: निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिल्यानंतर संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत टीका केली आहे.
Feb 7, 2024, 10:49 AM IST'देवेंद्रजी, ही माणसं कोण? गुंडांचे इतके..'; शिंदे पिता-पुत्राचे 'ते' फोटो शेअर करत राऊतांचा सवाल
Law And Order Situation in State Of Maharashtra: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयावरुन उद्धव ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत यांनी काही फोटो पोस्ट करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे.
Feb 6, 2024, 12:24 PM IST'तुमच्या मनातले तोंडात आले आणि..' आव्हाडांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, 'खरा चेहरा...'
Jitendra Awhad Slams Ajit Pawar Over Comment On Sharad Pawar: "एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची वाट बघणं, याचना करणं कितपत योग्य आहे? आपल्या चुलत्यांच्या मृत्यूची वाट पाहणं हे काय राजकारण आहे का?" असा सवाल विचारण्यात आल्यानंतर अजित पवारांनी दिलेलं उत्तर.
Feb 6, 2024, 09:35 AM IST'मोदी-शहांना वाटले की 4 दिवसांत..'; ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'शिंदेंच्या 40 आमदारांनी..'
Uddhav Thackeray Group On Hemant Soren Arrest: सोरेन यांच्या आघाडीतील आमदारांनी इमान विकले नाही व मोदी-शहांच्या भ्रष्ट राजकारणाला झारखंडच्या आदिवासी भूमीवर थारा दिला नाही. ही घटना ऐतिहासिक आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Feb 6, 2024, 07:29 AM IST'BJP पदाधिकाऱ्याच्या ट्रकमध्ये 300 EVM; हे EVM हटवल्यास..'; राऊतांची खोचक टीका
Raut Slams BJP Over EVM Issue: “इव्हीएम बनवणाऱ्या (भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड) सरकारी कंपनीवर भाजपाचे 4 संचालक नियुक्त केले आहेत," असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Jan 31, 2024, 11:31 AM ISTT-20 मध्ये एकट्याचेच 16 Sixes! 21 बॉलमध्ये 116 रन... पाकिस्तानी गोलंदाजांची Record ब्रेकिंग धुलाई
World Record Batting 16 Sixes: त्याने अनेक विश्व विक्रमांशी बरोबरी केली. मात्र या साऱ्यामध्ये पाकिस्तानी गोलंदाजांची फारच धुलाई या फलंदाजाने केल्याचं पाहायला मिळालं.
Jan 17, 2024, 10:32 AM ISTमोदींना बोलल्याचे परिणाम..; दौरा रद्द करत संतापलेल्या नागार्जूनने मालदीवला थेट सुनावलं
Nagarjuna On Maldives Lakshadweep And PM Modi Comments: फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजनेही मालदीवमध्ये शुटींगवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे.
Jan 16, 2024, 10:00 AM IST'खरी शिवसेना' निकालाचं लंडन कनेक्शन! राऊतांचा धक्काकायक दावा; म्हणाले, 'शिंदेंनी ‘खोके’, ‘ईडी’ची..'
Rahul Narvekar Judgement About Shivsena: "शिवसेनेने भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी हा काही राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय नव्हता व शिंदे यांच्या शपथविधीस राष्ट्रीय कार्यकारिणीची मान्यता नव्हती. म्हणजे शिंदे यांनी सरळ पक्षांतर केले."
Jan 14, 2024, 08:16 AM IST'अदानींवर आरोप होतात तेव्हा भाजपचा..', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'हिंडेनबर्ग प्रकरणात ED ला..'
Uddhav Thackeray Group Slams BJP Over Adani Hindenburg Case: प्रश्न हिंडेनबर्ग रिसर्चचा अजिबात नाही. सत्य व न्यायाचे वस्त्रहरण सुरू आहे ते उघड्या डोळ्याने पाहायचे काय? हाच प्रश्न आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Jan 5, 2024, 07:46 AM ISTमोदींनी 'या' भीतीने ‘हिट ऍण्ड रन’ कायदा मागे घेतला; ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'पाशवी बहुमत आहे म्हणून..'
Truck Driver Strike: आता सरकार म्हणते की, हा कायदा तूर्त लागू करणार नाही. मग हे उशिराचे शहाणपण कायदा बनविताना तुम्ही कुठे गहाण ठेवले होते? असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.
Jan 4, 2024, 07:39 AM IST