"राममंदिराचा ‘इव्हेंट’ करणाऱ्या सरकारने मणिपूरमधील महिलांच्या वस्त्रहरणावर..'; राऊतांचा हल्लाबोल
MP Sanjay Raut Prediction for 2024: भारतावरील कर्जाचा बोजा 205 लाख कोटींवर गेला. तके कर्ज कशाला? तो सर्व पैसा कोणावर उधळला? हे जनतेला समजायलाच हवे, असे राऊत यांनी म्हटलं आहे.
Dec 31, 2023, 08:21 AM ISTमोदींनी हिरवा झेंडा दाखवण्याआधीच जालना-मुंबई 'वंदे भारत' वादात; रेल्वे स्टेशनवर AIMIM चा राडा
Imtiaz Jaleel Over Jalna Mumbai Vande Bharat Express: जालना रेल्वे स्थानकावरुन 30 डिसेंबरपासून जालना ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस सेवेला सुरुवात होणार
Dec 29, 2023, 05:05 PM IST'शेतकरी आत्महत्या, मराठा-ओबीसीमधील भांडणांसाठी फडणवीसांना डॉक्टरेट, सरकारमधले डॉक्टर...'; ठाकरेंचे फटकारे
Uddhav Thackeray Group Slams Devendra Fadnavis Doctorate: देवेंद्र फडणवीस यांनी समाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याची दखल घेत डॉक्टरेट पदवी देण्यात आल्याचं विद्यापिठाने जाहीर केलं आहे.
Dec 27, 2023, 07:16 AM IST...म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त केला; ठाकरे गटाने सांगितलं 'खरं' कारण
Wrestling Federation Of India Suspended: "ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. बजरंग पुनियाने ‘पद्मश्री’ पुरस्कार थेट पंतप्रधानांच्या निवासाबाहेर रस्त्यावर ठेवून निषेध नोंदविला. कुस्तीपटू वीरेंद्र सिंह यांनीही ‘पद्मश्री’ परत करण्याची घोषणा केली."
Dec 26, 2023, 08:40 AM IST'ज्याने सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात...'; 105 कोटींचा उल्लेख करत शालिनीताईंची अजित पवारांवर टीका
Shalinitai Patil Slams Ajit Pawar: शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना स्वत:च्या चुलत्याचा विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीवर कोण विश्वास ठेवणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
Dec 25, 2023, 12:56 PM ISTमी जरांगेंच्या जन्माच्याआधी पासून लढतोय, अशा कोल्हेकुईला दाद देत नाही- भुजबळांचा पलटवार
Chhagan Bhujbal On Manoj Jarange: काच भाषणात विरोधाभास होणार नाही,याची काळजी जरांगेंनी घ्यावी. जरांगेंच्या मोठ्या दाव्यावर विश्वास ठेवू नका, असेही ते म्हणाले.
Dec 23, 2023, 06:14 PM ISTमराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार, आझाद मैदानात 20 जानेवारीपासून जरांगेंचे आमरण उपोषण
Maratha Reservation: आता आरक्षणाशिवाय माघार नाही. 20 जानेवारी मुंबई गाठणार असल्याचे जरांगे म्हणाले.
Dec 23, 2023, 05:07 PM IST'किती वेड्यात काढणार? फडणवीसांना सांगतोय की मराठा समाजाला...'; सभेआधीच जरांगे कडाडले
Manoj Jarange Patil Beed Sabha: बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'इशारा सभे'आधी मनोज-जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेतून इशारा दिला आहे.
Dec 23, 2023, 11:07 AM IST'मुंबई कोलमडली तर कोलमडली, त्यांनी हुकूम..'; भुजबळ म्हणाले, 'सरकारने जरांगेंना वेठीस धरलं कारण..'
Maratha Reservation Chhagan Bhujbal About Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांची आज (23 डिसेंबर 2023) बीड शहरामध्ये इशारा सभा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Dec 23, 2023, 08:31 AM IST'लोकशाही धाब्यावर! हुकूमशाहीचा उदय की..'; 141 खासदारांच्या निलंबनानंतर सरकावर संतापली मराठी अभिनेत्री
141 MP Suspended Marathi Actress Angry: शुक्रवारी 13, सोमवारी 78 आणि मंगळवारी 49 खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर या मराठी अभिनेत्रीने थेट सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त केला आहे.
Dec 20, 2023, 10:37 AM ISTअदानीचे चमचे कोण हे आता मला कळायला लागलंय- उद्धव ठाकरेंचा पलटवार
Uddhav Thackeray: धारावी प्रकल्पासाठी टेंडर काढावं की सरकराच्या माध्यमातून करावा या द्विधा मनस्थितीत आम्ही मविआ सरकार होतो, असे ठाकरे म्हणाले.
Dec 18, 2023, 03:24 PM ISTधारावी प्रकल्पावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे! राज ठाकरे म्हणाले, 'सेटलमेंट नीट होत नाही म्हणून..'
Raj Thackeray Questions Motive Of Uddhav Thackeray: शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली धारावी विकास प्रकल्पाविरोधात मुंबईमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Dec 18, 2023, 01:08 PM IST'अदानींकडे असं काय आहे की...'; 'टाटां'चा उल्लेख करत राज ठाकरेंचा रोखठोक सवाल
MNS Chief Raj Thackeray Slams Adani Group: "धारावीमध्ये मोठं आंदोलन करण्यात आलं. याबद्दल तुमचं काय मत आहे?" असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला असता त्यांनी अदानी ग्रुपवरच निशाणा साधला.
Dec 18, 2023, 12:29 PM IST'केंद्रातील सरकारला शिव्या घालायच्या, मात्र...'; 'शहाणपणानं वागावं' म्हणत राऊतांचा 'मनसे'ला टोला
Uddhav Thackeray Group MP Sanjay Raut Slams Raj Thackeray MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभेच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली असून यासंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला.
Dec 18, 2023, 11:30 AM IST'संसदेची सुरक्षा भेदण्यासाठी नेहरुच जबाबदार का? पास देणारा खासदार मुसलमान असता तर भाजपाने..'
Parliament Security Breach Uddhav Thackeray Group Comment: हजारो सुरक्षाकर्मी, शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनर्स, अंगाची झडती घेणारी यंत्रणा असताना धुराच्या नळकांड्या घेऊन 2 तरुण आत शिरले. या दोघांनाही आत जाण्याचे ‘पास’ मिळाले ते भाजप खासदाराच्या शिफारसीने.
Dec 15, 2023, 08:03 AM IST