अल्पवयीन चुलत भावाने चिमुडीचा केला खून
Aug 12, 2015, 10:01 AM ISTचुलत भावाने चिमुरड्या बहिणीचा केला खून
राग मस्तकात शिरलेल्या चुलत भावाने आपल्या चिमुरड्या बहिणीचा खून केलाय. औरंगाबादच्या जैतापूर शिवारात असलेल्या वस्तीत ही विकृत आणि तितकीच धक्कादायक घटना घडलीय. आणि हा खुनी आहे अवघ्या अकरा वर्षांचा.
Aug 12, 2015, 09:45 AM ISTकोल्हापूर : भावाने केली बहिणीची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2015, 09:02 PM ISTकोल्हापुरात रागाच्या भरात भावाने बहिणीची केली हत्या
Aug 5, 2015, 07:04 PM ISTव्हॉटसअप मॅसेज - टाईट जिन्सवरून भावानं केली कॉलेजगोईंग बहिणीची हत्या
अकरावीत शिकणाऱ्या छोट्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भावानंच तिची मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडलीय.
Aug 5, 2015, 10:20 AM ISTलहान भावाला वाचविताना बहिणीचाही दुर्देवी मृत्यू
जिल्ह्यात भावाला वाचवतांना बहिणीचाही दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रस्त्यावरील उतरणीमुळे सायकलचा ताबा सुटून भाऊ विहीरीत पडला.
Jul 6, 2015, 05:31 PM ISTभयंकर : बहिण-कुत्र्यांच्या मृत शरीराच्या अवशेषांसोबत त्यानं घालवले सहा महिने
घरात आग लागल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याच घटनेच्या चौकशी दरम्यान शहर पोलिसांना मात्र जबरदस्त धक्का बसला. कारण, याच घरात मृत पावलेल्या व्यक्तीचा मुलगा मोठी बहिण आणि दोन पाळीव कुत्र्यांच्या मृत पावलेल्या, कुजलेल्या शरीरासोबत आढळला. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या सहा महिन्यांपासून हा व्यक्ती याच अवस्थेत या घरात राहत होता.
Jun 12, 2015, 04:08 PM ISTबहीण-भावाच्या नात्याला काळीमा, दोन सख्या बहीणींवर बलात्कार
वडाळ्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे . दोन सख्या भावांनी आपल्या सख्या दोघी बहिणींवर सातत्याने बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकाराला आईची फूस होती. पोलिसांनी दोघांसह आईला अटक केली आहे.
Apr 23, 2015, 09:16 PM ISTअभिनेत्री प्रियंका चोप्राचे कोण वापरत आहे जुने कपडे?
अभिनेत्री प्रियंका चोप्रा बहिण बार्बी हांडा तथा मनाराबद्दल फारशी बोलत नाही. परंतु मनारा प्रियंकाची मोठी चाहती आहे. ती सातत्याने प्रियंकाचे गुणगाण गात असते. एवढेच नाहीतर मनारा तिचे जुने कपडेही आवडीने परिधान करते. ही बातमी तिनेच सांगितली.
Nov 28, 2014, 09:22 PM ISTह्युजची बहीण बॉलर एबॉटकडे जाते तेव्हा..
सिडनी : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्युजला ज्या बॉलरमुळे प्राण गमवावा लागला त्या बॉलरला जगभरातून समर्थन दिले जात आहेत.
एबॉट या दरम्यान खूप वाईट परिस्थितीतून जात आहे. परंतु गुरुवारी फिलिप ह्युजच्या मृ्त्युनंतर त्याची बहीण मेगण आणि ऑस्ट्रेलियन कॅप्टन माइकल क्लार्क यांनी दोघांनाही एबॉटची भेट घेतली आणि त्याला आधार दिला.
या ‘शाही महालात’ होणार सलमानच्या बहिणीचं लग्न
सलमानची बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा यांचं लग्न हैदाराबाद इथल्या ताज फलकनूमा या हॉटेलमध्ये आजच्या शुभमुहूर्तावर पार पडणार आहे.
Nov 18, 2014, 09:40 AM ISTपाहा फोटो: सल्लू मियाँच्या बहिणीचं लग्न!
Nov 17, 2014, 02:22 PM ISTसलमानची बहिण अर्पिता खान सेलिब्रिटींसोबत!
Nov 12, 2014, 07:14 PM ISTसल्लूच्या बहिणीच्या लग्नाला जाणार – शाहरुख
बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याची बहिण अर्पिता हिच्या लग्नाच्या तयारीत खूपच व्यस्त आहे. या लग्नासाठी तो त्याचा जुना मित्र शाहरुख खान याला बोलावणार किंवा नाही, ही चर्चा जोरात सुरू आहे.
Nov 12, 2014, 12:41 PM ISTसलमानच्या बहिणीच्या लग्नासाठी हजेरी लावणार पंतप्रधान मोदी!
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या बहिणीचं अर्थात अर्पिताचं लवकरच होणारं लग्न खुपच खास ठरणार आहे... कारण, या लग्नाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावण्याची शक्यता आहे.
Oct 22, 2014, 02:28 PM IST