‘फेसबूक पोस्ट केली, पोलीस स्टेशन गाठायला काय झालं?’ सुप्रीम कोर्टाकडून रेप प्रकरणी अभिनेत्याला जामीन
दिग्गज अभिनेता सिद्दी यांची सुप्रीम कोर्टाने बलात्काराच्या आरोपातून जामीन दिला आहे. तसेच या प्रकरणात पीडित तरुणीला सुप्रीम कोर्टाने चांगलच सुनावलं आहे.
Nov 19, 2024, 07:19 PM IST'मी हे सगळं जवळून ...' मल्याळम इंडस्ट्रीतील लैंगिक अत्याचारावर स्वरा भास्करचा खुलासा
Swara Bhaskar on Sexual Abuse Malayalam Industry: मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतून समोर आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनी सर्वांनाच धक्का दिला आहे. अभिनेत्रींसोबत होणारे गैरवर्तन, बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे खुलासे एकामागून एक होत आहेत. काही जणांवर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्वरा भास्करने MeToo चळवळीवर भाष्य केले आहे.
Aug 28, 2024, 04:09 PM ISTदु:खद बातमी! सलमान खानला Bodygaurd बनवणाऱ्या दिग्दर्शकाचे निधन
Siddique Ismail Death: 2011 साली आलेला सलमान खानचा 'बॉडीगार्ड' हा लोकप्रिय चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला असेलच. त्या चित्रपटाच्या लोकप्रियस दिग्दर्शकाचे काल अचानक निधन झाले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते.
Aug 9, 2023, 10:21 AM IST