sickle cell anemia

13 वर्षाच्या लेकीला सिकलसेल ऍनिमिया दुर्धर आजार, बापाने अत्याचार करुन बनवले गर्भवती

Father Raped 13 year old Daughter: बापाने अत्याचार करत पोटच्या लेकीला गर्भवती बनवले. आता यासंदर्भात कोर्टाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिला आहे. 

Sep 18, 2024, 08:25 AM IST

Sickle Cell Anemia: 7 कोटी नागरिक सिकलसेल अ‍ॅनिमियाचे रुग्ण; लक्षणे, उपचार जाणून घ्या

Sickle Cell Anaemia:  हा रोग  संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करणाऱ्या  रक्तातील लाल रक्तपेशींवर थेट परिणाम करतो. सामान्यतः लाल रक्तपेशी गोलाकार असतात, त्यामुळे त्या शरीरात सहजतेने फिरतात. पण जर एखाद्याला हा आजार झाला तर त्याच्या रक्तपेशींचा आकार बदलतो.

Jul 1, 2023, 08:34 PM IST