sickel cell anemia

Sickle Cell Anemia: 7 कोटी नागरिक सिकलसेल अ‍ॅनिमियाचे रुग्ण; लक्षणे, उपचार जाणून घ्या

Sickle Cell Anaemia:  हा रोग  संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करणाऱ्या  रक्तातील लाल रक्तपेशींवर थेट परिणाम करतो. सामान्यतः लाल रक्तपेशी गोलाकार असतात, त्यामुळे त्या शरीरात सहजतेने फिरतात. पण जर एखाद्याला हा आजार झाला तर त्याच्या रक्तपेशींचा आकार बदलतो.

Jul 1, 2023, 08:34 PM IST