'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुनचा शानदार मेकओव्हर: BTS व्हिडीओतून उघड झाला थरारक लूक
allu arjun 'pushpa 2' makeover video: अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा 2': द रूल बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स तोडून आपले नाव इतिहासात नोंदवले आहे. चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या दमदार अॅक्शन आणि स्टाईलने प्रेक्षकांना वेड लावले आहे.
Jan 3, 2025, 05:28 PM IST
'पुष्पा 2' नंतर रश्मिका मंदाना सिंगल लीड भूमिकेत 'द गर्लफ्रेंड'मध्ये झळकणार
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा 2' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रश्मिकाचा एक नवा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Dec 9, 2024, 05:10 PM ISTRashmika Mandanna च्या बोल्ड फोटोशूटवर तुमचा देखील आक्षेप? पाहा फोटो
'तुला बॉलिवूडची हवा लागली का?', Rashmika Mandanna चे बोल्ड फोटो पाहून संतापले चाहते
Nov 21, 2022, 12:02 PM IST
स्वतःला फिट ठेवण्यासाठी पाहा काय करते 'पुष्पा'ची 'श्रीवल्ली..उगाच नाही होत सौंदर्याचं कौतुक
रश्मिका मंदान्ना तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. दररोज, अभिनेत्री सोशल मीडियावर जिममधील आतील व्हिडिओ शेअर करत असते, ज्यामध्ये अभिनेत्री व्यायाम करताना दिसत आहे.
May 2, 2022, 03:10 PM ISTतुम्ही 'या' क्यूट मुलीला ओळखलं का? आज बनली आहे नॅशनल क्रश
अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करतात.
Apr 9, 2022, 09:03 PM IST