shree wangana devi temple

गोराईमधलं पुरातन मंदिर पाडलं, ग्रामस्थ नाराज, पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल

बोरीवलीतलं पुरातन मंदिर पाडल्याने गोराई स्थानिक ग्रामस्थ नाराज झाले असून गोराई पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. एक प्राचीन पवित्र पिंपळाचे झाड देखील तोडण्यात आले कारण भौतिकदृष्ट्या कापलेल्या झाडाचे साहित्य त्या भागात पसरलं आहे. 

Jul 14, 2023, 03:52 PM IST