Mumbai News : मुंबईत 'या' आजारांमुळे होतात 25 टक्के मृत्यू; बीएमसीचा धक्कादायक अहवाल!
Mumbai Health News : मुंबईत 2022 मध्ये नोंदणीकृत मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यू हे हृदयरोग, उच्च रक्तदाब व इतर हृदयरोग या आजारांमुळे झाल्याचे समोर आलं आहे.
Sep 30, 2023, 09:46 PM ISTशाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा, युनेस्कोच्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष
तुम्ही आतापर्यंत डायबिटीस, हायपरटेन्शन, कॅन्सर अशा घातक आजारांबद्दल ऐकलं असेल. मात्र आता स्मार्टफोन नावाचा विकारही फोफावतो. स्मार्टफोनच्या अतिरेकी वापरामुळे युनेस्कोनं चिंता व्यक्त केलीय. इतकच नाही तर शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा असा अहवालच दिलाय.
Jul 29, 2023, 06:24 PM ISTमृत्यूच्या कुशीतली गावं! राज्यातील एक हजार गावांवर मृत्यूची टांगती तलवार, धक्कादायक अहवाल
इरसालवाडीत दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आलीय. महाराष्ट्रातल्या तब्बल एक हजार गावांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असल्याची बाब समोर आलीय. ही गावं कोणती आणि दुर्घटना टाळण्यासाठी सरकार काय करतंय याचा घेतलेला हा आढावा
Jul 20, 2023, 08:41 PM ISTकाय सागंता! मुंबई बुडणार? महापूराचाही धोका; धक्कादायक अहवाल समोर
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराबद्दल आलेल्या नवीन रिपोर्टमुळे चिंता वाढली आहे. मुंबई शहर दरवर्षी २ मिमी वेगाने बुडत असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
Jun 14, 2022, 08:19 AM IST