शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी; 'या' 2 टीम खेळणार World Cup 2023 ची फायनल!
Shoaib Akhtar On World Cup 2023: आगामी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात होणार आहे, असं मत शोएब अख्तर याने नोंदवलं आहे.
Jun 5, 2023, 12:46 AM ISTVirender Sehwag: विरूने केला रावळपिंडी एक्सप्रेसचा ब्रेक फेल, अख्तरवर बोलताना सेहवागचे चिमटे, म्हणतो...
India vs Pakistan: शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांच्यातील मैदानी वाद तुम्ही नेहमी पाहिला असेल. मात्र, या दोन्ही प्लेयर्समधील मैत्री देखील तेवढीच घट्ट आहे.
Jun 4, 2023, 04:19 PM ISTWATCH : सेम टू सेम अख्तर, तीच स्टाईल अन् तोच दरारा... शोएब म्हणतो 'याला शोधा'; पाहा Video
Shoaib Akhtar Viral Video: शोएबने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात एका वृद्ध व्यक्तीच्या गोलंदाजीच्या व्हिडिओने (Old Man Bowling Video) खुद्द शोएब अख्तरलाही आश्चर्यचकित केल्याचं पहायला मिळतंय.
Apr 11, 2023, 08:27 PM ISTSonali Bendre चा पाकिटात फोटो ते अपहरण करण्यापर्यंतचा मानस, कोण आहे 'हा' क्रिकेटर?
Sonali Bendre ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनालीनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोनालीनं फक्त बॉलिवूड नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सोनालीनं आता तिच्या कर्करोगावर मात केली असून ती सुखरूप आहे.
Mar 25, 2023, 04:17 PM ISTShoaib Akhtar On Virat Kohli: 'जेवढी शतकं विराटने केली तेवढी बाबर...'; 'विराट इज गॉड' म्हणत शोएबचं विधान!
Shoaib Akhtar On Babar Azam Virat Kohli: विराटने नुकतेच आपल्या कारकिर्दीमधील 75 वं शतकं झळकावलं आहे. विराटसंदर्भात बोलताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याला थेट देवाची उपमा दिली आहे.
Mar 22, 2023, 03:02 PM IST"तुझं करिअर आता संपलं," शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरच्या पाया पडून मागितली होती माफी
IND vs PAK: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरसंबंधी (Shoaib Akhtar) एक किस्सा सांगितला आहे. यामध्ये त्याने कशाप्रकारे शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरच्या पाया पडून माफी मागितली होती याचा खुलासा केला आहे.
Mar 21, 2023, 05:52 PM IST
"मी मेलो असतो तरी चाललं असतं पण..."; Shoaib Akhtar ची पाकिस्तानी गोलंदाजावर टीका
Shoaib Akhtar On Shaheen Afridi: रावळपिंडी एक्सप्रेस नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने एका मुलाखती अगदी स्पष्टपणे शाहीन शाह आफ्रिदीसंदर्भात आपलं मत मांडताना हे विधान केलं.
Feb 22, 2023, 10:45 AM ISTShoaib Akhtar: 160 च्या स्पीडने बॉल टाकल्यावर काय होतं? अख्तरने शेअर केलेला Video एकदा पाहाच, अंगावर येईल काटा!
Shoaib Akhtar 160 kmph Delivery: शोएब अख्तरची (Shoaib Akhtar) मोठमोठ्या फलंदाजांना दहशत असायची. शरीरयष्टीहीने तगडा असल्याने शोएबचा रनअपही मोठा असायचा. त्यामुळे त्याचा बॉल गोळीगत पार होत असायचा.
Jan 20, 2023, 08:11 PM ISTUmran Malik: "माझा रेकॉर्ड मोडता मोडता...", उमरानचा वेग पाहून अख्तरला आलं टेन्शन!
IND vs SL 2nd T20I : पावर प्लेमध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांनी तुफान फटकेबाजी केल्यानंतर कॅप्टन पांड्याने (Hardik Pandya) चहलकडे (Yuzi Chahal) बॉल सोपवला. चहलने पहिली विकेट काढून दिल्यानंतर पांड्याने आणखी एक डाव साधला.
Jan 6, 2023, 12:15 AM IST'रिलॅक्स, आता भारतात वर्ल्ड कप जिंकू', पाकिस्तानचा 'मुंगेरीलाल' शोएबला पडलं नवं स्वप्न!
इतका कॉनफिडन्स कुठून येतो! पाकिस्तानचा 'मुंगेरीलाल' शोएबचं स्वप्न होईल का पूर्ण? काय वाटतं
Nov 14, 2022, 08:00 PM IST
T20 World Cup 2022: 'आता टीम इंडियाला बघून घेऊ' शोएब अख्तरने दिली धमकी
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचं (Shoaib Akhtar) बेताल वक्तव्य, सेमीफायनल आधी भारताबद्दल ओकली गरळ
Nov 7, 2022, 07:20 PM ISTImran Khan : गुरू इम्रान खान यांच्यावर गोळीबार, शोएब अख्तरला संताप अनावर, Video शेअर करत म्हणाला...
Former pakistani PM Imran Khan : इम्रान खान यांना गुरू मानणाऱ्या शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) देखील प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाला "इम्रान भाईवर झालेल्या हल्ल्याबद्दल...."
Nov 3, 2022, 09:17 PM ISTटीम इंडिया काही तीस मार खान...; Shoaib Akhtar इतका का संतापला?
एक बेताल वक्तव्य शोएब अख्तर यांनी केलंय.
Oct 28, 2022, 06:58 PM IST"विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी"
काय बोलणार आता! विराट कोहलीलाच निवृत्ती घेण्याचा अतिशहाणपणाचा सल्ला
Oct 26, 2022, 06:53 PM ISTIND vs PAK : "टीम इंडिया-पाकिस्तान पुन्हा भिडणार"
"वर्ल्ड कपमध्ये 9T20 World Cup 2022) पुन्हा एकदा भारत-पाक (IND vs PAK) यांच्यात सामना रंगेल."
Oct 25, 2022, 09:03 AM IST