क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद बॉलर कोणते? पाहा स्पीड
सध्या आयपीएसचा रणसंग्राम सुरू आहे. यंदाच्या या स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. नुकतंच विराट सर्वाधिक झेल घेत नवा विक्रम रचला आहे. कोणी क्षेत्ररक्षक तर कोणी कोणी वेगवान गोलंदाज म्हणून ओळखलं जातं.
Apr 8, 2024, 08:04 PM ISTशोएब अख्तरने 18 वर्षांनी लहान तरुणीशी केलेलं लग्न; आता वयाच्या 48 व्या वर्षी तिसऱ्यांदा झाला बाप
Shoaib Akhtar 18 year younger Wife Rubab Khan: शोएब अख्तरने 10 वर्षांपूर्वी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील हरिपूरमध्ये एका खासगी सोहळ्यामध्ये शोएब आणि रुबाबा खान यांचा निकाह केला होता.
Mar 2, 2024, 01:09 PM ISTअखेर मनातलं ओठांवर! शोएब अख्तर म्हणतो, 'कोहलीने 100 शतकं ठोकावीत पण...'
Shoaib Akhtar On Sachin Tendulkar : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 21, 2024, 04:51 PM IST'तुम्हा सर्वांसाठी मी एकटाच...'; सेहवागने 'घाबरु नको' म्हणणाऱ्या शोएब अख्तरची बोलती केली बंद
घाबरु नको म्हणणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजांना विरेंद्र सेहवागने सडेतोड उत्तर देत बोलतीच बंद केली. त्यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Jan 10, 2024, 12:45 PM IST
'मला माफ कर...', अब्दुल रजाकने मागितली ऐश्वर्याची जाहीर माफी, टाळ्या वाजवणाऱ्या आफ्रिदी म्हणाला 'मी त्याला...'
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रजाकने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर जाहीर माफी मागितली आहे.
Nov 15, 2023, 10:58 AM IST
'मी ऐश्वर्याशी लग्न करुन चांगला मुलगा...', अब्दुल रजाकच्या वक्तव्यावर शोएब अख्तर संतापला, 'टाळ्या वाजवण्यापेक्षा...'
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज अब्दुल रजाक याने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख करत केलेल्या विधानानंतर वाद निर्माण झाला आहे. यानंतर शोएब अख्तरने संताप व्यक्त केला आहे.
Nov 15, 2023, 09:27 AM IST
'रोहित शर्माची 5 शतकं हुकली, तो सर्वात...', SA विरोधातील सामन्यानंतर शोएब अख्तरने स्पष्टच सांगितलं
दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव केल्यानंतर पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. रोहित शर्मा मैदानात असता तर तबरेज शामसीला 20 षटकार ठोकले असते असं त्याने म्हटलं आहे.
Nov 6, 2023, 03:24 PM IST
'माझी भारतीयांना विनंती आहे की आता तरी...', शोएब अख्तरने मोहम्मद शमीचा उल्लेख करत केलं मोठं विधान
भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहून पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर प्रभावित झाला आहे. त्याने यानिमित्ताने भारतीयांना एक विनंती केली आहे.
Nov 4, 2023, 12:48 PM IST
World Cup 2023: "...तर कोलकातामध्ये IND vs PAK सेमीफायनल सामना होईल"
Michael Vaughan Post : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलचा (IND vs PAK) सामना होईल, असं वक्तव्य मायकल वॉर्न याने केलं होतं. त्यावर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने मजेशीर कमेंट करत पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आहे.
Nov 2, 2023, 06:44 PM ISTन्यूझीलंडच्या पराभवाने पाकिस्तानला मोठा दिलासा! शोएब अख्तर चेकाळून म्हणाला, 'वर्ल्ड कप अजून...'
World Cup 2023 : पहिले तीन सामने जिंकून वर्ल्डकपची दमदार सुरुवात करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाचं टेंशन गेल्या काही सामन्यांपासून वाढलं आहे. मात्र आता पाकिस्तानचा माजी वेगवाग गोलंदाज शोएब अख्तरने असं काही म्हटलंय की त्याती सगळीकडे चर्चा सुरुय.
Nov 2, 2023, 10:59 AM IST'मला नाही वाटत भारत वर्ल्डकप...,' विराट, रोहितचा उल्लेख करत शोएब अख्तरचं मोठं विधान, 'मोहम्मद शामी...'
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारताने दमदार सुरुवात केली आहे. भारताने पाचही सामने जिंकले असून, आपण प्रबळ दावेदार असल्याचं सिद्ध केलं आहे.
Oct 24, 2023, 06:24 PM IST
Shoaib Akhtar ची भविष्यवाणी ठरली खरी! तिसऱ्या पराभवानंतर कॅप्टन बाबरला दिला 'हा' टोकाचा सल्ला
Shoaib Akhtar On Babar Azam : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Pakistan vs Afghanistan) यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने संयमी खेळी करून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्यानंतर आता माजी गोलंदाज शोएब अख्तर याने पाकिस्तान संघाचा कॅप्टन बाबर आझम याला कॅप्टन्सी सोडण्याचा सल्ला दिला आहे.
Oct 24, 2023, 05:01 PM IST'मला लाज वाटते, सेमीफायनलमध्ये पोहोचायचंय तर...', शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला सुनावले खडे बोल!
Shoaib Akhtar Statement : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात (PAK vs AUS) पाकिस्तानला 62 धावांनी पराभव स्विकारावा लागला. वर्ल्ड कपमधील दुसऱ्या पराभवानंतर आता माजी खेळाडू शोएब अख्तर याने पाकिस्तानी संघाला खडेबोल सुनावले आहेत.
Oct 21, 2023, 03:44 PM ISTPHOTOS: शोएब माझा डुप्लिकेट म्हणणाऱ्या महिलेला क्रिकेटरनं गाठलंच!
Shoaib Akhtar Duplicate : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर गेल्या काळापासून शोएब माझ्या डुप्लिकेट म्हणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. अखेर शोएबने तिला गाठलं आहे.
Oct 17, 2023, 08:45 PM IST'माझ्यासोबत दररोज...' पाकिस्तान संघातील हिंदू क्रिकेटरचा पहिल्यांदाच धक्कादायक खुलासा
Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट संघातील एका हिंदू क्रिकेटरने पाकिस्तान संघावर गंभीर आरोप केले आहेत. या खेळाडूंनी पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या आरोपीने क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली आहे.
Oct 16, 2023, 02:12 PM IST