shivratri

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला 4 शुभ संयोग! 'या' राशीच्या लोकांवर बरसणार भगवान भोलेनाथाची कृपा

Mahashivratri 2024 : अख्खा देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. यंदाच्या महाशिवरात्री अतिशय खास असून यादिवशी 4 शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे महाशिवरात्री काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. 

Feb 17, 2024, 02:59 PM IST

शनिदोषापासून मुक्तीसाठी श्रावण सोम प्रदोष व्रताला करा 'हे' विशेष उपाय, आर्थिक स्थितीदेखील होईल मजबूत

Sawan Pradosh Vrat 2023 : आज श्रावण सोमवार आणि प्रदोष व्रत एकत्र जुळून आले आहेत. त्यासोबत आज 5 शुभ योग जुळून आले आहेत. अशात शनिदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी प्रदोष व्रताला उपाय करा. 

Aug 28, 2023, 11:59 AM IST

Mahashivratri 2023 : भोलेनाथाची पूजा करताना तुमच्याकडून तर ही चूक होतं नाही ना?

Mahashivratri 2023 : शंकर - पार्वतीचा विवाह सोहळ्याचा आजचा दिवस महाशिवरात्री म्हणून अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पण शंकराची पूजा करताना अनेकांकडून या चुका होतात त्यामुळे त्यांना पूजेचं फळ मिळतं नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या चुकांबद्दल सांगणार आहोत. 

Feb 18, 2023, 11:28 AM IST

Mahashivratri 2023: महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामे, अन्यथा...

Mahashivratri 2023 Puja: आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी भगवान महादेवाची पूजा करताना पूजेच्या थाळीत कोणत्या गोष्टी पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नको, याबद्दल जाणून घ्या... 

Feb 18, 2023, 08:02 AM IST

Mahashivratri 2023: काय सांगता! गणपती आणि कार्तिकेयसह महादेवांना 8 मुलं होती? 'ही' त्यांची नावे; वाचा

Lord Shiva Daughters: गणपती (ganpati) आणि कार्तिकेय (Kartikeya) ही शिवांची दोन मुले आहेत. मात्र, याव्यतिरिक्त महादेवांना पाच कन्या असल्याचे संदर्भ पुराणात आढळतो. कोण होत्या त्या पंचकन्या? त्यांची नावे काय? जाणून घेऊया...  

Feb 18, 2023, 06:57 AM IST

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका, अन्यथा होणार आर्थिक हानी

Mahashivratri 2023 :  पुढच्या आठवड्यातील शनिवारी महाशिवरात्री साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता. शिव भक्त मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी चुकून काही गोष्टी करु नका अन्यथा तुमच्यावर महासंकट कोसळले. 

Feb 6, 2023, 07:18 AM IST

पंचाक्षर स्तोत्र : महाशिवरात्रीला करा याचे पठण, तुमच्या इच्छा होतील पूर्ण !

Mahashivratri 2023 Upay : यंदा 18 फेब्रुवारीला महाशिवरात्री असून 30 वर्षांनंतर एक दुर्मिळ योग जुळून आला आहे. ग्रह आणि नक्षत्रांचा दुर्मिळ योग होत आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहोत्सवाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी पंचाक्षर  स्तोत्र पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

Feb 5, 2023, 03:17 PM IST

Mahashivratri 2023 : 30 वर्षांनंतर दुर्मिळ योग, महाशिवरात्रीपासून या राशींच्या लोकांचे भाग्य चमकणार

Mahashivratri 2023 Upay : या महिन्यात महाशिवरात्री आहे. मात्र, या महाशिवरात्रीला मोठा दुर्मिळ योग आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी हा योग त्यांचे भाग्य उजळण्यास मदत करणार आहे.

Feb 5, 2023, 02:23 PM IST
Chandrapur Achleswar Mandir Maha Shiv Ratri PT36S

चंद्रपूर | झरपट नदीच्या तीरावर वसलेलं शिवमंदिर

चंद्रपूर | झरपट नदीच्या तीरावर वसलेलं शिवमंदिर
Chandrapur Achleswar Mandir Maha Shiv Ratri

Feb 21, 2020, 07:05 PM IST

देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह

राज्यासह देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह पाहण्यास आहे. मुंबईतील बाबुलनाथ मंदिरातही भाविकांनी शिवलिंग दर्शनासाठी गर्दी केली आहे. बाबुलनाथ मंदिर २०० वर्ष जुनं आहे.

Mar 7, 2016, 09:52 AM IST