मुंबईत कोळंबकर समर्थक शिवसैनिक भिडले
मुंबईत नायगावमध्ये कालिदास कोळंबकर समर्थक आणि शिवसैनिक एकमेकांना एका कार्यक्रमात भिडले होते. नायगावमध्ये बॉम्बे डाइंग भूखंडावर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे थीम गार्डन महापालिकेकडून उभारलं जाणार आहे.
Feb 8, 2015, 02:45 PM ISTशिवसैनिकांनी बनवले बाळासाहेबांचे गुगल डुडल
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलद्वारे सलामी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. मात्र आता स्वत: शिवसैनिकांनी बाळासाहेबांचे डुडलचे चित्र तयार केलं आहे. सध्या व्हॉट्स अॅपवर हे डुडल फॉरवर्ड केलं जात आहे.
Jan 19, 2015, 06:58 PM ISTशिवसैनिकांकडून एकनाथ खडसे यांना मोबाईल गिफ्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 10:10 AM ISTशिवसैनिकांकडून नाथाभाऊंना मोबाईल गिफ्ट
शिवसैनिकांनी एकनाथ खडसे यांना एक मोबाईल भेट दिला आहे, सांताक्रुझ पोस्ट ऑफिसने हा मोबाईल खडसेंना पाठवण्यात आला आहे.
Nov 25, 2014, 01:28 PM ISTकट्टर शिवसैनिकाला ८०० चप्पल जोड भेट
बाळासाहेबांचा शिवसैनिक किती कट्टर असतो, किती मनापासून काम करतो याचं उदाहरण आहेत अरविंद भोसले. शिवसेना नेते अरविंद भोसले यांनी तब्बल नऊ वर्षानंतर पायात चप्पल घातलीय, नारायण राणे हे शिवसेनासोडून काँग्रेसमध्ये गेले होते, आता नारायण राणे यांचा शिवसेनेकडून पराभव झाल्यानंतर अरविंद भोसले यांनी चप्पल घातलीय.
Oct 28, 2014, 08:34 PM ISTबाळ नावाचा बाप
आज काळाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना आपल्यातून हिरावून नेल. स्वतः बाळासाहेब ठाकरे एक विचार आहेत आणि विचार कधीच मरत नाहीत.
Nov 17, 2012, 08:57 PM IST