shikhar dhawan emotional video

भारतीयांना धक्का! दिग्गज क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्ती; भावूक Video मध्ये म्हणाला, 'चाहत्यांचं...'

This Indian Player Retires From International Cricket: मी अशा वळणावर आहे ती जिथून मागे पाहिल्यास केवळ आठवणी दिसतात तर पुढे संपूर्ण आयुष्य दिसत आहे, असं म्हणत या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर त्याने व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Aug 24, 2024, 08:39 AM IST

'अब तेरे बिना रहा नही जाता' शिखर धवन लेकासाठी व्याकूळ; पाहा Video

Shikhar Dhawan Emotional Video : शिखर धवन मुलगा झोरावरशी व्हिडीओ कॉलवर बोलला.. यामध्ये तो अतिशय भावूक दिसत आहे. घटस्फोटानंतर शिखर धवनने (Shikhar Dhawan Divorce) पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना. शिखर धवन गेल्या कित्येक महिन्यांपासून मुलापासून लांब आहे. पुर्वाश्रमीची पत्नी आयशाने या दोघांमध्ये फूट निर्माण केली होती. (Shikhar Dhavwan Son Zoravar) बाप-लेकाला एकमेंकापासून लांब केल्यावर काय यातना असतात हे या व्हिडीओमधून दिसतंय. 

Oct 18, 2023, 10:39 AM IST