shentimental

VIDEO : अशोकमामांच्या 'शेंटिमेंटल'चा ट्रेलर प्रदर्शित

ज्यांना मराठी चित्रपटसृष्टीत मामा म्हणून ओळखलं जातं त्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा 'शेंटिमेंटल'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय.  

Jul 19, 2017, 03:22 PM IST

४२ वर्षांनंतर 'पांडू हवालदार' शेंटींमेंटल!

शेंटीमेंटल या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. अशोक सराफ या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा हवालदाराची भूमिका करणार आहेत.

Jun 19, 2017, 04:58 PM IST

...अन् 'पांडू हवालदार' झाला 'शेंटीमेंटल'

मराठी चित्रपट सृष्टीचे मामा अर्थात अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक सरप्राईज मिळालं.... आणि ते 'शेंटीमेंटल' झालेले पाहायला मिळाले. 

Jun 6, 2017, 08:51 PM IST