shardiya navratri 2024

Horoscope Navratri 2024 : नवरात्रीत केंद्र त्रिकोण राजयोग! 'या' लोकांवर दुर्गा मातेचा वरदान, अकल्पनीय धनलाभासह बरसणार अपार कृपा

Horoscope Navratri 2024 : नवरात्री काही राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांवर दुर्गा मातेची अपार कृपा बरसणार आहे. त्यांना अकल्पनीय धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होणार आहे. 

Oct 2, 2024, 06:14 PM IST

नवरात्रीच्या उपवासात 5 सुपरफूड नक्की खा, थकवा अजिबात जाणवणार नाही

Navratri 2024 : नवरात्र 3 ऑक्टोबरपासून सुरु होतोय. अनेकजण 9 दिवसांचा उपवास धरला जातो. अशावेळी उपवासाच्या 5 पदार्थांचा आहारात आठवणीने समावेश करा. अशक्तपणा, मरगळ निघून जाईल. 

Oct 2, 2024, 03:17 PM IST

Navratri 2024 : मासिक पाळी दरम्यान उपवास ठेवावा का? अशा प्रकारे करा दुर्गा देवीची उपासना, म्हणजे उपासनेत व्यत्यय येणार नाही

Navratri 2024 : हिंदू धर्मात पूजा आणि व्रताबद्दल अनेक नियम सांगण्यात आलंय. त्यातील महत्त्वाचं म्हणजे महिला मासिक पाळी दरम्यान पूजा अर्चा करत नाहीत. अशात नवरात्रोत्सवादरम्यान महिलांना मासिक पाळी आली तर उपवास करायचा की नाही या संभ्रमात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 

Oct 2, 2024, 12:36 PM IST

नवरात्रीत गरबा आणि दांडियासाठी तरुणाई सज्ज, पण माहित आहे याची सुरुवात कधी आणि कशी झाली?

नवरात्र येताच संपूर्ण देशात हा सण आनंदानं साजरा करतात. नवरात्रीच्या रंगात सगळे मुलं रंगून जातात. हे नऊ दिवस लोकं देवीच्या 9 रुपांची पूजा करतात. या सणांसंबंधीत काही खास गोष्टी आपण जाणून घेऊया... 

Sep 30, 2024, 06:45 PM IST

Shardiya Navratri 2024 : नवरात्रीत पहिल्यांदाच अखंड ज्योत लावणार आहात? मग 'या' चुका टाळा, अन्यथा...

Shardiya Navratri 2024 : नवरात्रीमध्ये घटस्थापना करुन अखंड ज्योत लावण्यात येते. देवी मातेसमोर 9 दिवस ही ज्योत अखंड तेवत असतं, यामुळे घरात सुख आणि सौभाग्य नांदते, अशी मान्यता आहे. जर तुम्हीही पहिल्यांदाच अखंड ज्योत लावणार असाल तर नियम जाणून घ्या, अन्यथा तुमची पूजा अर्पूण मानली जाईल. 

Sep 30, 2024, 12:47 PM IST

नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका 'या' चुका

 Shardiya Navratri Rules: 3 ऑक्टोबरपासून ते 12 ऑक्टोबरपर्यंत नवरात्र उत्सव असणार आहे.  त्यामुळे या दिवसांमध्ये या चुका तुम्ही करू नका. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करायची असेल तर घर आणि देव घर स्वच्छ ठेवा. 

Sep 26, 2024, 07:32 PM IST

शारदीय नवरात्री 9 की 10 दिवसांची? दुर्लभ योगबद्दल जाणून घ्या

Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्र अश्विन शुक्ल प्रतिपदा ते नवमी तिथीपर्यंत सुरु असते. पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. जाणून घ्या शारदीय नवरात्र 2024 चा दुर्लभ योग. 

Sep 22, 2024, 04:00 PM IST

Navratri 2024 : शारदीय नवरात्र 3 की 4 ऑक्टोबरला? जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा विधी

Shardiya Navratri 2024 : गणेशोत्सवानंतर पितृपक्ष आणि त्यानंतर वेध लागतात नवरात्रीचे. हिंदू धर्मात शारदीय नवरात्री अतिशय महत्त्व आहे. 

Sep 21, 2024, 10:53 AM IST