sharda sinha age

ब्लड कॅन्सर नाही तर 'या' जीवघेण्या आजारामुळे शारदा सिन्हा यांचा मृत्यू, किती धोकादायक पाहा?

Sharda Sinha Death Reason : बिहारच्या कोकिला शारदा सिन्हा यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. कर्करोगामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण या आजाराबाबत फार कमी लोकांना माहिती. कशामुळे झाला मृत्यू?

Nov 6, 2024, 03:01 PM IST